Insurance Society Drive 2023 ; नमस्कार आजची नवीन भरती निघालेली आहे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे भरतीमध्ये पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आयोजित पात्र उमेदवार असतील त्यांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि पात्र असल्यास अर्ज भरावा सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भर पात्र असल्यास तर अर्ज भरू शकतात.
Insurance Society Drive
कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता :- एम.बी.बी.एस.
एकूण जागा :- 09
वयाची अट : 69 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी
EMail ID : kolhapur.amo@gmail.com
मुलाखतीचे ठिकाण : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती पुन्हा एकदा खाली दिलेली आहे ती माहिती बघा…
Insurance Society Drive
तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी भरती 2023 ही नवीन भरती निघाली आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला वरती दिलेल्या पुन्हा एकदा सविस्तर माहिती बघून घेत आहोत.
महाराष्ट्र राज्य विमा सोसायटी कामगार विमा सोसायटी मार्फत भरती आहे या भरतीमध्ये एकूण नऊ जागा दिलेल्या आहेत नऊ जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे नऊ पदांसाठी भरती होत आहे जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता.
पद दिलेला आहे आपल्याला वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती होत आहे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती होत आहे.
Insurance Society Drive
या भरतीमध्ये या वैद्यकीय अधिकारी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता जी लागणारी आहे ती म्हणजे एमबीबीएस जर तुमचे झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वैदिकीय अधिकारी या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता एमबीबीएस झालेला असावा एमबीबीएस पूर्ण झालेला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
यामध्ये आपल्याला वयाची अट लागत आहे एकूण 69वर्षापर्यंत जर तुम्ही 69 वर्षाची असाल तर या पर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे 69 वर्षाच्या आत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता,
अर्ज शुल्क आपल्याकडून आकारली जाणार नाहीये या भरतीमध्ये अर्ज शुल्क आपल्याला लागत नाहीये.
Insurance Society Drive
वेतन मान म्हणजेच आपल्याला पगार दिला जाईल तो नियमनुसार दिला जाणार आहे नोकरीचे ठिकाण आपल्याला कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये येथे दिलेले आहे कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे नोकरीला आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाणे आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे वरती तो पत्त्यावरती अर्ज आपल्याला पाठवायचा आहे पुन्हा एकदा पत्ता सांगत आहे मी त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे
पत्ता-प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय चौथा मजला 38A क्रिस्टल प्लाझा ताराबाई पार्क कोल्हापूर 416003
ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
Insurance Society Drive
पदार्थ पाठवण्यासाठी ई-मेल आयडी वरती दिलेले आहे त्या ईमेल आयडी वरती सुद्धा आपण अर्ज पाठवू शकता मुलाखतीचे ठिकाण सुद्धा वरती दिलेले आहेत त्या मुलाखतीच्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे मुलाखतीचा पत्ता वरती दिलेला आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा वरती दिलेला आहे
या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा दिलेली आहे वरती त्या लिंक वरती जाऊन आपण संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता पुन्हा एकदा लिंक देत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता.
लिंक – http://www.esic.nic.in
Insurance Society Drive
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 दिलेली आहे जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर 25 सप्टेंबर 2023 च्या आत अर्ज करा लवकरात लवकर,
अशाप्रकारे महाराष्ट्र मधील सर्व सरकारी भरतीचे अपडेट नोकरी विषयी बातम्या सोबत लवकर बघायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देतात आणि ही पोस्ट आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद