Reserve Bank of India 2023 Best | भारतीय रिझर्व बँक मध्ये भारतीय रिझर्व बँक मध्ये मेगा भरती महाभरती सुरू झालेली आहे.

Reserve Bank of India 2023 : नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे भारतीय रिझर्व बँक मध्ये भारतीय रिझर्व बँक मध्ये मेगा भरती महाभरती सुरू झालेली आहे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता सविस्तर माहिती काळजीपूर्वकाचा आणि जर तुम्ही पात्र ठरल्यास अर्ज करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रकारे दिलेले आहे ते बघावी,

Reserve Bank of India

मध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2023 आहे

पदाचे नाव – सहाय्यक

शैक्षणीक पात्रता – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 50% गुणांसह (pass class for SC/ST/PwBD).

एकूण जागा – 450

वयाची अट : 20 वर्षे ते 28 वर्षापर्यंत SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

शुल्क : 450/- +18% GST रुपये SC/ST/PwBD/EXS – 50/- +18% GST रुपये

वेतनमान /पगार : 47,849/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Preliminary परीक्षा दिनांक (Online): 21 ऑक्टोबर 2023 आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी

Main परीक्षा दिनांक : 02 डिसेंबर 2023 रोजी

अर्ज पद्धत – ऑनलाईन

आधिकृत वेबसाईट :

www.rbi.org.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

Reserve Bank of India
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीची सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया.

भरती निघालेली आहे भारतीय रिझर्व बँक मध्ये भारतीय रिझर्व बँक मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि जर पात्र असल्यास अर्ज भरावा.

मित्रांनो तुम्हाला 450 जागा दिलेले आहे 450 जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे 450 जागा या भरतीमध्ये दिलेले आहे खूप जास्त पदांसाठी भरती सुरू झालेली आहे.

Reserve Bank of India

यामध्ये पदाचे नाव आहे सहाय्यक सहाय्यक हे पद दिलेले आहे सहाय्यक पदासाठी ही भरती होत आहे साहेब पदाच्या 450 जागा आहेत या पदासाठी जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज भरा,

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा किमान 50 % गुणांचं तुमची पदवी झालेली असावी,

या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी तुमची वयाची अट असली पाहिजे ती म्हणजे वीस वर्ष ते 28 वर्षापर्यंत तुमची वय असणे गरजेचे आहे 20 ते 28 वर्ष जर तुम्ही असाल यामध्ये आत मध्ये जर तुम्ही असाल तर अर्ज करू शकता,

आपल्याला शुल्क लागत आहे ४५० प्लस १८ टक्के जीएसटी रुपये यांना 50 /प्लस 18% जीएसटी रुपये

जर तुम्ही नोकरीला लागला तर नोकरीची ठिकाण दिलेले आहे बघा संपूर्ण भारतामध्ये नोकरी आपल्याला असणार आहे संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे नोकरी संपूर्ण भारतामध्ये ठिकाण दिलेली आहे,

Reserve Bank of India
Reserve Bank of India
Reserve Bank of India

परीक्षा दिनांक सुद्धा दिलेले आहे त्यासाठी वरती दिनांक दिलेला आहे त्या बघावी जर तुम्ही अर्ज केला त्यानंतर पैशाला जायचे असेल तर तुमच्यासाठी परीक्षेच्या तारखा सुद्धा दिलेले आहे प्रायमरी परीक्षा आणि मेन परीक्षा या दोन्ही परीक्षेची तारखा तुम्हाला वरती दिलेली आहे या तारखेला तुमची परीक्षा होतील,

अर्ज पद्धत ऑनलाइन आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता पूर्ण आणि संपूर्ण माहिती बघू शकता आणि संपूर्ण माहिती बघितल्यानंतर अर्ज पण करू शकता अधिकृत वेबसाईट तुम्हाला वरती दिलेली आहे अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा अधिकृत वेबसाईट खाली देत आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता,

वेबसाईट – http://www.rbi.org.in

Reserve Bank of India

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता या भरतीची.

जर तुम्ही पात्र असाल अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तारीख दिलेली आहे 6 ऑक्टोबर 2023 या तारखेच्या तुम्हाला अर्ज करायचा आहे,

अशा प्रकारे तुम्हाला जर महाराष्ट्र मधील किंवा सर्व सरकारी भरतीच्या अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment