Audyogik Pune Drive 2023 : नमस्कार मित्रांनो औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे तर औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत भरती निघाली आहे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती खालील प्रकारे दिलेली आहे ती बघावी जर तुम्ही पातळ असल्यास अर्ज करू शकता खाली दिलेली माहिती पूर्ण काळजीपूर्वक बघा आणि अर्ज करण्यासाठी पात्र असल्यास तर अर्ज करा.
Audyogik Pune Drive
येथे प्लेसमेंट ऑफिसर (TPO), प्रवेश सल्लागार, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ लेखापाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
पदांचे नाव :- प्लेसमेंट ऑफिसर (TPO), प्रवेश सल्लागार, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ लेखापाल.
शैक्षणिक पात्रता :- As Per AICTE & SPPU Norms.
जागा – –
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी :
E Mail ID : careers@asmedu.org
*अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
ई-मेल आयडी द्वारे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी,

Audyogik Pune Drive
भरती निघाली आहे औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत ही भरती होत आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे सविस्तर माहिती बघा जर तुम्ही पात्र ठरल्यास अर्ज करू शकता,
पदाचे नाव दिलेले आहे बघा औद्योगिक शिक्षण मंडळाच्या भरतीच्या पदांच्या नाव दिलेली आहे
Audyogik Pune Drive
त्याचे नाव आहे प्लेसमेंट ऑफिसर प्रवेश सल्लागार कनिष्ठ लेखापाल वरिष्ठ लेखापाल अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे चार पदे दिलेले आहेत ते बघू शकता पुन्हा एकदा प्लेसमेंट ऑफिसर प्रवेश सल्लागार कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल ही चार पदे आहेत विविध या चार विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वरती दिलेल्या आहेत पुन्हा एकदा खाली देत आहेत ती शैक्षणिक पात्रता जर तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता लागत आहे बघा As Per AICTE & SPPU Norms. जर तुमचे हे झाले असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे,
Audyogik Pune Drive
या ठिकाणी किती जागा दिलेल्या आहेत ही संपूर्ण माझी तुम्हाला अधिक वेबसाईट वरती मिळून जाईल अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला सर्व माहिती मिळेल सध्या किती जागा आहेत त्यांनी सांगितलेले नाहीये तर या ठिकाणी जर तुम्ही अर्ज करत असाल अर्ज करण्यासाठी आपल्याकडून कोणतीही शुल्क आकारली जाणार नाहीये फी आकारल्या जाणार नाहीये असे त्यांनी म्हटले आहे,
आपल्याला पगार दिला जाणार आहे तो नियमानुसार दिला जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे नियमानुसार तुम्हाला पगार दिला जाईल पगार त्या भरतीच्या पदाच्या नियमानुसार राहणार आहे,
नोकरीचे ठिकाण आपले पुणे महाराष्ट्र मध्ये असणार आहे पुणे या जिल्ह्यामध्ये नोकरी आपल्याला मिळणार आहे नोकरीचा पत्ता ठिकाण पुणे दिलेले आहे पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला नोकरी असणार आहे,
अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला ईमेल आयडी द्वारे ई-मेल आयडी तुम्हाला वरती दिलेले आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्ही अर्ज भरू शकता फॉर्म भरून तुम्ही अर्ज करायचा आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला पाठवायचा आहे ईमेल आयडी तुम्हाला वरती दिलेली आहे ती बघावी त्या ईमेल आयडी वरती अर्ज पाठवावा.
एक महत्त्वाची सूचना आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी जर तुम्ही अर्ज भरत असाल तर त्यासोबत तुमचे आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते जोडावे आणि अर्ज करावा.
अधिकृत वेबसाईट वरती दिलेले आहे त्या वेबसाईट वरती जाऊन सर्व माहिती चेक करू शकता आणि अर्ज करू शकता पुन्हा एकदा वेबसाईट देत आहे त्या वेबसाईट वरती जा आणि संपूर्ण माहिती चेक करा आणि अर्ज करा
वेबसाईट http://www.asmgroup.edu.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सर्व माहिती चेक करून काळजीपूर्वक बघून अर्ज भरू शकता.
Audyogik Pune Drive
जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ईमेल आयडी दवारे ईमेल आयडी द्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ईमेल आयडी दिलेले आहेत ई-मेल आयडी वरती अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे दिनांक 25 सप्टेंबर 2023 च्या आत 25 सप्टेंबर 2023 च्या आत तुम्हाला अर्ज भरायचा आहे या ठिकाणी एवढा टाईम तुम्हाला दिलेला आहे 25 सप्टेंबर 2023 ते विचार तुम्हाला अर्ज याठिकाणी पाठवायचा आहे. (Audyogik Pune Drive)
अशाच प्रकारे महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद,