ICAR Requirment 2023 Best | आयसीएआर सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये भरती निघालेली आहे.

ICAR Requirment 2023 : नमस्कार मित्रांनो आयसीएआर सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये भरती निघालेली आहे तर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करा संपूर्ण माहिती बघून अर्ज करा त्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे ती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघावी आणि जर पात्र असल्यास तर अर्ज करावा.

ICAR Requirment

मध्ये यंग प्रोफेशनल-II पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे

पदांचे नाव :- यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II)

एकूण जागा :- 1 आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान पगार : नियमानुसार.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ICAR-Central Citrus Research on Cattle Grass Farm Road, Meerut Cantt – 250001.

*या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.

*अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

अधिकृत वेबसाईट :

www.circ.icar.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

करण्याची शेवटची अंतिम तारीख दिलेली आहे 30 सप्टेंबर 2023,30 सप्टेंबर 2023 शेवटची तारीख आहे.

भरती संदर्भात अधिक सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे ती बघावी…

ICAR Requirment
ICAR Requirment

ICAR Requirment

मित्रांनो भरती निघालेली आहे आय सी आर सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये पात्र उमेदवार कडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे याची पात्र उमेदवार त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा संपूर्ण भरतीची माहिती तुम्हाला वरती दिलेल्या बरोबरच खाली आता तुम्हाला परत माहिती देत आहे ती बघावी आणि अर्ज करण्यास पात्र असाल तर अर्ज करावा.

आपल्याला जे पद दिलेले आहे ते पद आहे यंग प्रोफेशनल यंग प्रोफेशनल या पदासाठी भरती होत आहे तर या पदासाठी आपल्याला एक जागा दिलेली आहे एक जागेसाठी ही भरती होत आहे यंग प्रोमोशनल या पदासाठी ही भरती आहे जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता,

शुल्क या ठिकाणी आपल्याकडून आकारले जाणार नाहीये अर्ज शुल्क कारले जाणार नाही आपल्याकडून या ठिकाणी घेतली जाणार नाहीये.

ICAR Requirment

वेतन मान म्हणजेच पगार राहणार आहे आपल्याला पगार दिला जाईल तो नियमनुसार दिला जाणार आहे नियमानुसार आपल्याला या पदाच्या नियमानुसार पगार दिला जाणार आहे.

जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला वरती पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवा म्हणजे आपल्याला पोस्ट आणि अर्ज पाठवायचा आहे त्यासाठी तुम्हाला खाली पत्ता दिलेला आहे किंवा वरती पण पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

पोस्टाने अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :- ICAR-Central Citrus Research on Cattle Grass Farm Road, Meerut Cantt – 250001.

ICAR Requirment

मी तुम्हाला पोस्ट आणि अर्ज पाठवायचा आहे सोबत आपली कागदपत्रे व्यवस्थित जोडावी ही विनंती आहे.

अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता या भरतीची पुन्हा एकदा वेबसाईटची लिंक देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता http://www.circ.icar.gov.in दिलेल्या लिंक वरती वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची शैक्षणिक पात्रता किती जागा आहेत ही संपूर्ण माहिती तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम म्हणजे शेवटची तारीख दिलेली आहे तीस सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरा या तारखेच्या तुम्हाला अर्ज भरायचा आहे.

ICAR Requirment

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी आणि जॉब विषयी भरती विषयी अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा,

ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment