Government Medical Drive 2023 Best | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती 2023 नवीन भरती आहे.

Government Medical Drive 2023 | नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज पुन्हा एकदा नवीन भरती सुरू झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती 2023 नवीन भरती आहे अर्ज मागवण्यात येत आहे जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकता अर्ज भरण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे जर तुम्ही पात्र अशाच अर्ज भरू शकता.

Government Medical Drive

उस्मानाबाद येथे निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखतीच्या अगोदर 2 दिवस फॉर्म भरून कार्यालयात सादर करावा.

पदांचे नाव :- निवासी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- भारतीय आयुर्विज्ञान परिषेदेच्या मानकानुसार मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कायम नोंदणी आवश्यक.

एकुण जागा:- 04 आहे,

वयाची अट : 38 वर्षापर्यंत मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट

शुल्क : 500/- रुपये

वेतनमान / पगार : 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद.

अधिकृत वेबसाईट:

 www.gmcosmanabad.org

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

मुलाखतीच्या अगोदर 2 दिवस फॉर्म भरून कार्यालयात सादर करावा.

Government Medical Drive

Government Medical Drive
Government Medical Drive

मुलाखतीसाठी दोन दिवस आधी मुलाखतीच्या दोन दिवस आधी तुम्हाला फॉर्म कार्यालयात सादर करायचा आहे त्यानंतर मुलाखतीला जायचे आहे.

या भरती संदर्भात थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती पूर्ण बघावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती निघालेली आहे यामध्ये 2023 ची नवीन भरती आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये यामध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करावा.

या भरतीमध्ये चार जागा दिलेली आहे चार जागेसाठी ही भरती होत आहे चार पदांसाठी ही भरती आहे,

पद दिलेले आहे बघा इथं पद आहे निवासी वैद्यकीय अधिकारी पदाचे नाव आहे निवासी वैद्यकीय अधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती होत आहे.

Government Medical Drive

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे ती वरती दिलेली आहे ती बघावी काळजीपूर्वक बघून जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज भरावा.

एकूण चार जागा आहे वयाची अट दिलेली आहे 38 वर्षापर्यंत मागासवर्ग जे असतील प्रवर्ग त्यांना पाच वर्षे सूट दिलेली आहे असे आपल्याला 38 वाजेपर्यंत आहे वयची अट आणि जे मागासवर्गीय प्रवर्ग मध्ये असतील त्यांनी त्यांच्यासाठी पाच वर्ष सुट आहे.

शुल्क पाचशे रुपये आहे पाचशे रुपये आपल्याला शुल्क येथे लागणार आहे,

वेतन मान म्हणजेच आपल्याला पगार दिला जाणार आहे इथं पगार राहणार आहे 75 हजार रुपये 75 हजार रुपये एवढा आपल्याला इथे पगार मिळणार आहे.

Government Medical Drive

मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे बघा वरती पुन्हा एकदा मुलाखतीचे ठिकाणी सांगत आहे त्यामुळे खातीच्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद. या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे

अधिकृत वेबसाईट दिलेली आहे जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती चेक करू शकता आणि अर्ज करू शकता.

वेबसाईट ची लिंक पुन्हा एकदा http://www.gmcosmanabad.org लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

जर तुम्ही अर्ज करत असाल अर्ज करण्यासाठी जी टाईम दिलेला आहे तो तो टाईम दिलेला आहे जर तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे असेल तर मुलाखतीच्या दोन दिवसाआधी तुम्हाला फॉर्म कार्यालयात सादर करायचा आहे.

Government Medical Drive

मुलाखतीच्या दोन दिवस आधी तुम्हाला फॉर्म भरून कार्यालयामध्ये सादर करायचा आहे.

अशाच प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामधील किंवा इतर सरकारी भरती किंवा लेटेस्ट फॅक्टरी जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला तर भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment