ICAR-Central Institute 2023 : नमस्कार नवीन भरती सुरू झालेल्या आहे केंद्रीय कापूस कापूस संशोधन संस्था अंतर्गत सर्व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून येते त्याची पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करावा त्यासाठी सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि जर तुम्ही पात्र ठरला अर्ज करा,
ICAR-Central Institute
नागपूर येथे विविध पदांच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2023 आहे.
पदांचे नाव :-
१) संशोधन सहयोगी
२) वरिष्ठ संशोधन फेलो
३) संगणक चालक
४) यंग प्रोफेशनल – I
५) यंग प्रोफेशनल – II
एकूण जागा:- 19 आहे.
शैक्षणिक पात्रता :-
१)कृषी कीटकशास्त्रात पीएच.डी. किंवा कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी किंवा 4 वर्षाची पदवी सह 03 वर्षे अनुभव
२) कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी किंवा कृषी कीटकशास्त्र एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी
३) बीसीए / एमसीए प्राधान्य : इंग्रजी टायपिंग (30 श.प्र.मि.)
४) 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ महाविद्यालयमधून बी.कॉम / बीबीए / शेती बी.एस्सी / कोणत्याही शाखेतील पदवी 02) 01 वर्षे अनुभव.
५) 01) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) अनुभव
वयाची अट : 18 ते 40 वर्षापर्यंत SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान /पगार : 25,000/- रुपये ते 54,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
उमेदवारांनी दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
ICAR-Central Institute

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया भरती निघाली आहे केंद्रीय कापूस संशोधन विभागाअंतर्गत केंद्रीय संशोधन विभाग अंतर्गत संस्था अंतर्गत ही भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जर जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.
नागपूर येथे विविध पदाच्या एकोणावीस जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे नागपूर येथे 19 जागा दिलेल्या आहेत 19 पदांसाठी जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची अंतिम दिनांक मुलाखत दिनांक सुद्धा दिलेली आहे ती वरती ती बघावी,
ICAR-Central Institute
पदाचे नाव बघा संशोधन सहयोग वरिष्ठ संशोधन फेलो संगणक चालक यंग प्रोफेशनल टू असे पाच पद दिलेले आहे तर पाच पदांसाठी ही भरती होत आहे,
यामध्ये जी शैक्षणिक पात्रता लागत आहे ती पदाच्या नियमानुसार आहेत पदाच्या नियमानुसार शैक्षणिक पात्रता दिलेले आहे वेगवेगळी शैक्षणिक पात्रता साठी वरती संपूर्ण माहिती दिली आहे ती बघावी आणि जर तुम्ही पात्र असल्यास अर्ज करावा,
ICAR-Central Institute
वयाच्या दिली आहे 18 ते 40 वर्षापर्यंत आणि एससी एसटीला पाच वर्षे सुट आहे ओबीसीला तीन वर्षे सुट आहे एससी एसटीला पाच वर्षे ओबीसीला तीन वर्षे सूट अशी आपल्याला १८ ते ४० वर्षापर्यंत वयाची अट दिलेली आहे पदाच्या नियमानुसार वयाची अट दिलेले आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती मिळून जाईल, (ICAR-Central Institute)
अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाहीये अर्ज शुल्क आपल्याकडून या ठिकाणी घेतली जाणार नाहीये,
वेतनमान पगार या ठिकाणी आपल्याला राहणार आहे पगार दिला जाणार आहे या ठिकाणी आपल्याला 25 हजार रुपये ते 54 हजार रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे 25000 ते 54 हजार रुपये या ठिकाणी आपल्याला पगार दिला जाणार आहे,
ICAR-Central Institute
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाहीये नोकरी ठिकाण नागपूर या जिल्ह्यामध्ये असणार आहे नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे जर तुम्ही नोकरी लागला तर नागपूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरीला जावे लागेल,
जर तुम्ही फॉर्म भरला तर मुलाखतीसाठी ठिकाण दिलेली आहे ते ठिकाण तुम्हाला वरती दिलेले आहे त्या ठिकाणावरती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे पुन्हा एकदा त्या मुलाखतीचे ठिकाणी खाली प्रविष्ट करत आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे दिलेल्या तारखेवरून,
मुलाखतीचे ठिकाण :- ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.
अधिकृत वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे वरती पुन्हा एकदा खाली देत आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता पात्र असल्यास अर्ज करू शकता. http://www.cicr.org.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता, (ICAR-Central Institute)
जर तुम्ही अर्ज भरला तर उमेदवारांना मुलाखतीसाठी जायचे आहे उमेदवारांना मुलाखतीची तारीख दिलेली आहे ती तारीख आहे 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी तुम्हाला सकाळी अकरा वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचे आहे लक्षात घ्या तारीख दिलेले आहे 26 आणि 27 तारीख दिलेली आहे तरी या दोन्ही तारखेला तुम्हाला सकाळी अकरा वाजता दिलेल्या पत्त्यावरती हजर राहायचे आहे,
अशाच प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी नोकरी भरतीच्या अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देता ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.