Jawahar Vidyalaya Drive 2023 Best | जवाहर नवोदय विद्यालय भरती 2023 ही नवीन भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Jawahar Vidyalaya Drive 2023 : नमस्कार मित्रांनो आज नवीन भरती निघाली आहे जवाहर नवोदय विद्यालय भरती 2023 ही नवीन भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे की पात्र उमेदवार असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे ती काळजीपूर्व पाचवी जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर अर्ज भरा काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यात पात्र असाल तर अर्ज करा,

Jawahar Vidyalaya Drive

भंडारा येथे स्टाफ नर्स (महिला) पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.

पदाचे नाव – स्टाफ नर्स (महिला)

शैक्षणिक पात्रता – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बी.एससी (ऑनर्स) नर्सिंगमध्ये. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बी.एससी नर्सिंगचा नियमित अभ्यासक्रम 02) अनुभव.

एकूण जागा – 01 आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : 34,125/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

EMail ID : jnvbhandara@gmail.com

मुलाखतीचे ठिकाण : Jawahar Navodaya Vidyalaya, Pachgaon, Tal-Mohadi, Dist – Bhandara Pin 441905.

अधिकृत वेबसाईट :

www.navodaya.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.

Jawahar Vidyalaya Drive

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी,

मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा भरती निघालेली आहे जवाहर नवोदय विद्यालय भरती 2023 जवाहर नवोदय विद्यालय भरती 2023 या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे ,

Jawahar Vidyalaya Drive
Jawahar Vidyalaya Drive

यामध्ये जे पद दिलेले आहे ते पदाचे नाव आहे स्टाफ नर्स महिलांसाठी हे पद आहे स्टाफ नर्स महिला या पदासाठी भरती होत आहे स्टाफ नर्स महिलाही पद भरले जात आहे जे पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा,

यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून बीएससी ऑनर्स नर्सिंग मध्ये किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्थेतून बीएससी नर्सिंग चा नियमित अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर तुम्हाला अनुभव असणे गरजेचे आहे ही शैक्षणिक पात्र आणि तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता,

एकूण एक जागा आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडून अर्ज शुल्कची आहे ती तुमच्याकडून आकारले जाणार नाही अर्ज शुल्क याठिकाणी लागत नाहीये,

Jawahar Vidyalaya Drive

वेतन मान म्हणजे पगार तुम्हाला पगार दिला जाणार आहे तो असणार आहे 34 हजार 125 रुपये 34 हजार 125 रुपये तुम्हाला एवढा पगार दिला जाणार आहे,

नोकरीचे ठिकाण दिलेली आहे भंडारा महाराष्ट्र येथे भंडारा महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीला आपल्याला जावे लागणार आहे भंडारा या जिल्ह्यामध्ये नोकरीचे ठिकाण आहे,

अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी दिलेली आहे त्या ईमेल आयडीच्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ई-मेल आयडी तुम्हाला वरती दिले आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे पाठवायचा आहे,

Jawahar Vidyalaya Drive

मुलाखतीचे ठिकाण सुद्धा दिलेले आहे त्याचा पत्ता तुम्हाला वरती मिळून जाईल त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे किंवा पुन्हा एकदा मी तुम्हाला पत्ता देत आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे,

मुलाखतीचा पत्ता – Jawahar Navodaya Vidyalaya, Pachgaon, Tal-Mohadi, Dist – Bhandara Pin 441905.

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे वरती पुन्हा एकदा ती वेबसाईट खाली देत आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता – http://www.navodaya.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती चेक करू शकता आणि पात्र असल्यास अर्ज भरू शकता,

Jawahar Vidyalaya Drive

मी पात्र असाल तर अर्ज करण्याची अंतिम शेवटची दिनांक दिलेली आहे 21 सप्टेंबर 2023 21 सप्टेंबर 2023 च्या आत तुम्हाला अर्ज भरायचा आहे,

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर सरकारी भरतीची नोकरीची अपडेट जाणून घ्यायचे असते लवकरात लवकर तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment