Nuclear Fuel Complex 2023 | नमस्कार मित्रांनो नवीन भरती निघाली आहे न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये भरती निघाली आहे जे काय पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा तर पात्र ठरल्यास तुम्ही अर्ज करू शकता,
Nuclear Fuel Complex
मध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 206 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (ITI Apprentice)
पदांची नावे :- फिटर,टर्नर,लॅब असिस्टंट, इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , मशिनिस्ट (ग्राइंडर), अटेंडेंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) ,केमिकल प्लांट ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, लघुलेखक (इंग्रजी) ,संगणक चालक & प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) ,वेल्डर,मेकॅनिक डिझेल, कारपेंटर,प्लंबर, या पदांसाठी भरती होत आहे ही पदे दिलेले आहे अप्रेंटिस पदे पदांसाठी भरती होत आहे,
शैक्षणिक पात्रता : 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.
वयाची अट : 18 वर्षे पूर्ण.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : 7,700/- रुपये ते 8,050/- रुपये.
नोकरी ठिकाण : NFC हैदराबाद
अर्ज पद्धत – ऑनलाइन आहे
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे,
भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती तुम्हाला खाली दिलेल्या आहे ती बघावी,
Nuclear Fuel Complex
न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स भरती २०२३ सुरू झालेले आहे यामध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे बऱ्याचशा पदांसाठी ही भरती होत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी भरतीची जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक बघून अर्ज करावा,
यामध्ये अप्रेंटिसिप पदासाठी भरती सुरू झालेल्या अप्रेंटिस पदासाठी भरती आहे जी इच्छुक असतील या पदासाठी ते अर्ज करा लवकर लवकर अप्रेंटिस या पदासाठी 206 जागा दिलेल्या आहे 206 जागांसाठी ही भरती होत आहे अप्रेंटिस पदासाठी.
यामध्ये बघू शकता विविध पद्धतीने दिलेले आहेत ते पदांची नावे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगत आहे फिटर टर्नर लॅब असिस्टंट इलेक्ट्रिशियन ग्राइंडर ऑपरेटर मेकॅनिकल ऑपरेटर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मोटर मेकॅनिकल इंग्रजी संगणक चालक प्रोग्रामिंग असिस्टंट वेल्डर मेकॅनिक डिझेल कारपेंटर प्लंबर अशा बऱ्याचशा पदांसाठी भरती होत आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी,
Nuclear Fuel Complex
जर तुम्ही या पदांमधून कुठल्याही अर्ज करणार असेल त्यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बघून घ्या शैक्षणिक पात्रता आहे.
शैक्षणिक पात्रता- पात्रता किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय झालेला असावा दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय जर तुमचा असेल तर तुम्ही याबद्दल साठी अर्ज करू शकता दहावी आणि आयटीआय झालेला असावा या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी.
वयाच्या 18 वर्षे पूर्ण असावेत 18 वर्षे जर तुमचे पूर्ण असेल तर तुम्ही आज जगू शकतात अठरा वर्षाच्या पूर्ण नसतील तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही अर्ज शुल्क आपल्याकडून घेतली जाणार नाही अर्ज शुल्क आपल्याकडून आकारली जाणार नाही या ठिकाणी.
वेतन मान म्हणजेच तुम्हाला पगार दिला जाणार आहे पगार राहणार आहे सात हजार सातशे रुपये ते 8 050 रुपये
नोकरी ठिकाण: एन एफ सी हैदराबाद येथे असणार आहे एन एफ सी हैदराबाद येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
Nuclear Fuel Complex
अर्ज पद्धती ऑनलाइन आहे ऑनलाइन तुम्हाला अर्ज भरायचा आहे अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा मी दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून अर्ज पण करू शकता,
वेबसाईट http://www.nfc.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून अर्ज भरू शकता,
जर तुम्ही इच्छुक असल्या पतीसाठी पात्र असाल तर अर्ज करण्याची शेवटची अंतिम लास्ट तारीख दिलेली आहे ३० सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे.
Nuclear Fuel Complex
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामधील किंवा इतर सरकारी नोकरी भरतीची अपडेट सर्वात लवकर जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.