Collector Office Dhule 2023 Best | नवीन निघाले आहे धुळे मध्ये धुळे जिल्हा अंतर्गत जिल्हाधिकार्यालय मध्ये भरती होत आहे.

Collector Office Dhule 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 नवीन निघाले आहे धुळे मध्ये धुळे जिल्हा अंतर्गत जिल्हाधिकार्यालय मध्ये भरती होत आहे तर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या ठिकाणी जय उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्रते त्यांनी त्वरित अर्ज करावा ही विनंती माहिती खाली दिलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि जर तुम्ही पात्र ठरल्यास तुम्ही अर्ज करू शकता.

Collector Office Dhule

धुळे येथे तालुका व्यवस्थापक पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.

पदाचे नाव :- तालुका व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :- 01) शासनमान्य विद्यापिठाचा कोणत्याही व्यक्तीचा पदविधर. 02) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी एम.एम./एम.पी.एम. 03) संगणकीय ज्ञान आवश्यक. MS-CIT (शासनमान्य प्रमाणपत्र). 04) क्षेत्र तसेच आदिवासी क्षेत्र प्राविण्य वनहक्क अधिनियमांतर्गत कामकाजाचा अनुभव स्वतःला समोर ठेवतो.

एकूण जागा :- ०२ आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- तहसिल दासर, (महसूल शाखा) जि.का. धुळे.

अधिकृत वेबसाईट :

www.dhule.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

Collector Office Dhule

नवीन भरती निघाली आहे जिल्हाधिकार्यालय भरती धुळे अंतर्गत निघाले आहे धुळे जिल्हा अंतर्गत जिल्हाधिकारयांमध्ये भरती निघाली आहे तर ही भरती 30 सप्टेंबर 2030 पर्यंत अंतिम तारीख दिलेली आहे अर्ज करण्यासाठी तर उमेदवारीचे पात्र असेल त्यांनी त्वरित लवकरात लवकर अर्ज करावा,

या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे बघा पदाचे नाव आहे तालुका व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक हे पद या ठिकाणी दिलेले आहे या पदासाठी भरती आहे.

शैक्षणिक पात्रता दिलेला आहे बघा शासनमान्य विद्यापीठाचा कोणत्याही व्यक्तीचा पदवीधर असावा २) व्यवस्थापन पदयुक्त पदवी एम एम /एम पी एम ३) संगणकीय ज्ञान आपल्याकडे आवश्यक असणे आवश्यक आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे,

Collector Office Dhule

एकूण या ठिकाणी दोन जागा दिलेल्या आहेत दोन जागेसाठी ही भरती होत आहे,

अर्ज शुल्क आपल्याकडून घेतली जाणार नाही अर्ज शुल्क त्या ठिकाणी आपल्याकडून आकारले जात नाहीये,

पगार दिला जाणार आहे तुम्हाला २० हजार रुपयापर्यंत वीस हजार रुपये पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे,

नोकरीचे ठिकाण धुळे महाराष्ट्र येथे आहे धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मध्ये धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे,

Collector Office Dhule

अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला वरती पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे पुन्हा एकदा पत्ता सांगतो त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तहसील दा सर महसूल शाखा जिल्हा का धुळे या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे,

अधिक माहितीसाठी वेबसाईट देतोय त्या वेबसाईट वरती तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता

वेबसाईट ची लिंक http://www.dhule.gov.in

Collector Office Dhule
Collector Office Dhule

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची अधिक माहिती चेक करू शकता जाणून घेऊ शकता,

Collector Office Dhule

जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करण्याची अंतिम शेवटची तारीख दिलेली आहे तीस सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 च्या तुम्हाला अर्ज याठिकाणी करायचा आहे जर तुम्ही पात्र असल्यास तर लवकरात लवकर 30 सप्टेंबर 2023 तुम्ही ठिकाणी अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment