Income Tax Drive 2023 Best | नवीन प्रतिनिधी आहे आयकर अपिलीय न्यायाधिकरण अंतर्गत नवीन भरती निघाली आहे.

Income Tax Drive 2023 : नमस्कार मित्रांनो नवीन प्रतिनिधी आहे आयकर अपिलीय न्यायाधिकरण अंतर्गत नवीन भरती निघाली आहे या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मापने तिथे पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती पूर्ण वाचायचे आहे जर तुम्ही पात्र असल्यास तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

Income Tax Drive

मध्ये वरिष्ठ खाजगी सचिव पदांच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 ऑक्टोबर 2023 आहे.

पदांचे नाव :- वरिष्ठ खाजगी सचिव,खाजगी सचिव,

एकुण जागा:- 19

पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी जाहिरात बघावी,

वयाची अट : 56 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri V.K. Singhal, Deputy Registrar, Income Tax Appellate Tribunal, 3rd & 4th Floor, Pratishtha Bhawan, Old CGO Building, Maharshi Karve Marg, Mumbai – 400 020.

अधिकृत वेबसाईट :

www.itat.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिली आहे 8 ऑक्टोबर 2023.

अधिक तर माहिती तुम्हाला थोडक्यात खालील प्रमाणे दिलेले आहे ती बघावी,

Income Tax Drive

भरती निघाली आहे सुरू झाली आहे आयकर अपिलीय न्यायाधिकरण अंतर्गत भरती होत आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे 19 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे 19 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करावा ही विनंती अर्ज करण्यासाठी दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी जर तुम्ही पात्र असाल तरच अर्ज करावा,

पदाचे नाव आहे वरिष्ठ खाजगी सचिव खाजगी सचिव असे दोन पदे दिलेले आहेत या दोन्ही पदांसाठी ही भरती होत आहे या दोन्ही पदांसाठी भरती होत आहे आणि एकूण 19 जागा दिलेल्या आहे एकूण 19 जागेसाठी भरती होत आहे दोन पदे दिलेले आहे वेगवेगळे त्या पदांसाठी एकूण 19 जागा दिलेल्या आहेत,

शैक्षणिक पात्रता त्या पदांची आवश्यकता नुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन चेक करावा लागेल संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल शैक्षणिक पात्रता किती पदे आहेत संपूर्ण माहिती,

Income Tax Drive

वयाची अट 56 वर्षापर्यंत 56 वर्षापर्यंत वयाची अट आहे 56 वर्षाच्या आत जर तुम्ही असाल तर अर्ज करू शकता,

शुल्क येथे लागणारा नाहीये आपल्याकडून येते कोणती शूल घेतली जाणार नाहीये. नोकरी ठिकाणी येथे संपूर्ण भारतामध्ये देण्यात आलेले आहे संपूर्ण भारतामध्ये आपल्याला नोकरीचे ठिकाण आहे,

Income Tax Drive

अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यामध्ये तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला वाट दिलेला आहे त्या पत्त्यामध्ये तुम्ही आले तर पाठवू शकता,

अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक दिली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता पुन्हा एकदा लिंक देत आहे अधिकृत वेबसाईटची त्या लिंक वरती क्लिक करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.

http://www.itat.gov.in

Income Tax Drive
Income Tax Drive

या लिंक वरती क्लिक करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Income Tax Drive

अंतिम तारीख क्या भरतीची अर्ज करण्यासाठी 8 ऑक्टोबर 2023 दिलेली आहे 8 ऑक्टोबर 2023 च्या आज तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अशाच प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र मधील किंवा इतर सहकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment