Maharashtra Metro Drive 2023 : नमस्कार नवीन भरती निघाली आहे महाराष्ट्र मेट्रो कारपोरेशन लिमिटेड अंतर्गत या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवार त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचायचे आहे जर तुम्ही पात्र असल्यास अर्ज भरू शकता.
Maharashtra Metro Drive
नागपूर येथे मुख्य दक्षता अधिकारी (CVO) पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे.
पदाचे नाव :- मुख्य दक्षता अधिकारी (CVO)
वयाची अट : 56 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR) MAHA-Metro Metro Bhawan, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur-440010.
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे ते बघावी.
Maharashtra Metro Drive
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे जर तुम्ही पात्र असाल तर या भरतीमध्ये पदासाठी अर्ज करू शकता,
पदाचे नाव दिलेले आहे बघा मुख्य दक्षता अधिकारी मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठी भरती होत आहे मुख्य दक्षता अधिकारी हे पद दिलेले आहे या पदासाठी भरती होत आहे एकूण एक जागा या पदासाठी दिलेली आहे एकूण एक जागा मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठी दिलेली आहे,
वाईट दिलेले आहे 56 वर्षापर्यंत मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठी वयाची अट छप्पन वर्षापर्यंत आहे 56 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता,
Maharashtra Metro Drive
शुल्क या ठिकाणी लागत नाहीये या ठिकाणी आपल्याकडून अर्ज शुल्क घेतली जाणार नाहीये,
वेतन मान नियमानुसार राहणार असणार आहे वेतन मन पगार तुम्हाला जो आहे तो नियमानुसार राहणार आहे नियमानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे,
नोकरी ठिकाण नागपूर महाराष्ट्र येथे असणार आहे नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे.
Maharashtra Metro Drive
अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला वरती पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे जर तुम्ही पात्र असाल अर्ज पत्त्याला पाठवायचा आहे पत्ता तुम्हाला वरती दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला फॉर्म भरून अर्ज पाठवायचा आहे,
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती चेक करू शकता जर पात्र असल्यास अर्ज पण करू शकता,
अधिकृत वेबसाईट – http://www.mahametro.org दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता आणि अर्ज भरू शकता,

Maharashtra Metro Drive
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे 31 ऑक्टोबर 2023 च्या आत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता 31 ऑक्टोबर 2023 च्या तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे.
जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता सविस्तर माहिती तुम्हाला वर दिलेलीच आहे संपूर्ण माहिती बघून जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा,
अशाप्रकारे महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतींचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.