National Health Mission 2023 Best | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती सुरू झालेली आहे.

National Health Mission Nagpur 2023 : नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती सुरू झालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे एक मेगा भरती म्हणू शकता महाभरती आहे तरी या भरतीमध्ये जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असाल तर अर्ज भरू शकता.

National Health Mission

नागपूर येथे विविध पदांच्या 48 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी सकाळी 11:00 ते 2:00 दुपारी वाजेपर्यंत घेतली जाईल याची नोंद घ्यावी.

पदाचे नाव :- हृदयरोगतज्ज्ञ,स्त्रीरोगतज्ज्ञ,रेडिओलॉजिस्ट,ऍनेस्थेटिक्स,बालरोगतज्ञ,ऑर्थोपेडिक,फिजिशियन,मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी ,

शैक्षणिक पात्रता :- पदांच्या आवश्यकतेनुसार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेत द्या.

एकुण जागा:- 48 आहे,

वयाची अट : 65/70 वर्षापर्यंत.

शुल्क : 150/- रुपये मागास्वर्गीय – 100/- रुपये

वेतनमान : 60,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : उमेदवारांनी दिनांक प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी सकाळी 11:00 ते 2:00 दुपारी वाजेपर्यंत घेतली जाईल याची नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

अधिकृत वेबसाईट:

www.nagpurzp.com

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

तुम्ही पात्र असाल तर आपली जी निवड प्रक्रिया आहे ती इंटरव्यू द्वारे होणार आहे मुलाखती द्वारे होणार आहे त्यासाठी वरील माहिती पूर्ण वाचावी आणि वेळोवेळी मुलाखतीसाठी हजर राहणे,

National Health Mission
National Health Mission

National Health Mission

संदर्भात पुन्हा एकदा थोडक्यात माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे ती बघावी.

मित्रांनो भरती निघाली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी एक मेगा भरती सुरू झालेली आहे तर पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर अर्ज करा विविध पदांसाठी ही भरती आहे,

तर या भरतीमध्ये आपल्याला एकूण 48 जागा दिले आहे 48 जागांसाठी ही भरती होत आहे एकूण 48 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे,

National Health Mission

विविध पदे दिले आहे त्या पदांची नाव आपण जाणून घेऊया पदांची नावे आहे
हृदयरोगतज्ज्ञ,स्त्रीरोगतज्ज्ञ,रेडिओलॉजिस्ट,ऍनेस्थेटिक्स,बालरोगतज्ञ,ऑर्थोपेडिक,फिजिशियन,मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी ,

इत्यादी पदांचा येथे समावेश आहे या पदांसाठी भरती होत आहे जर तुमचा कोणताही पद आवडीचा असेल तुमच्या पदासाठी पात्र असेल तर अर्ज करू शकता,

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पदार्थात पदाची आवश्यकता नुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिक साईडला भेट द्यावे लागेल त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची जाहिरात बघून भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता शैक्षणिक पात्रता वगैरे त्यासाठी अधिक व्यवसायाची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करून घ्या,

वयाची अट दिली आहे तुम्हाला 18 ते 65 ते 70 वर्षापर्यंत 65 70 वर्षापर्यंत तुम्हाला वयाची अट दिलेल्या तुमचे वयाची अट 65 ते 70 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता 18 पासून ते डायरेक्ट 65 70 वर्षापर्यंत गरजेचे आहे,

आज येशील का आपल्याकडून आकारले जाईल दीडशे रुपये मागासवर्गीयांना शंभर रुपये दीडशे रुपये आपल्याकडून अर्ज स्वीकारला जाणार आहे आणि मागासवर्गीय असतील त्यांना शंभर रुपये फिस वापरली जाणार आहे,

National Health Mission

वेतन मन म्हणजे तुम्हाला पगार दिला जाईल या ठिकाणी 60000 रुपये ते एक लाख 25 हजार रुपये एवढा तुम्हाला प्रकार या ठिकाणी राहणार आहे,

नोकरीसाठी ठिकाण आहे नागपूर महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यामध्ये ही भरती होत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर जिल्ह्यांतर्गत ही भरती होत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये ही भरती आहे राष्ट्रीय आरोग्य यांची भरती नागपूर जिल्ह्यात आहे,

मुलाखतीचे ठिकाण बघण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवून देईल मुलाखतीला तुम्हाला वेळोवेळी हजर राहायचे आहे प्रत्येक मंगळवार व गुरुवार या दिवशी तुम्हाला सध्या अकरा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळवून जाईल,

अधिकृत वेबसाईट ची लिंक – http://www.nagpurzp.com

National Health Mission

वेबसाईट वरती जाऊन तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता,

यासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला वेबसाईट वरती मिळून जाईल जर ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment