सातारा सैनिक स्कूल भरती 2023 : मित्रांनो सातारा सैनिक स्कूलमध्ये भरती निघालेली आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे , ती माहिती बघावी आणि जर तुम्ही पात्र असला तर करू इच्छित असाल तर काळजीपूर्वक जाहिरात बघून अर्ज करा.
Sainik School Satara
मध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे
पदांची नावे – अकाउंटंट, क्वार्टरमास्टर, वॉर्ड बॉय, टीजीटी, समुपदेशक,संगीत शिक्षक,बँड मास्टर,
इत्यादी पदांसाठी भरती सुरू झालेली आहे.
एकूण जागा -12 आहे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal, Sainik School Satara, PO Box No-20, Sadar Bazar, District- Satara- 415 001.
अधिकृत वेबसाईट :
www.sainiksatara.org
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.
भरती संदर्भात सविस्तर माहिती थोडक्यात दिलेली आहे ती बघावी,
मित्रांनो भरती सुरू झालेली आहे सातारा सैनिक स्कूल तर्फे सातारा सैनिक स्कूल तर्फे भरती निघालेली आहे यामध्ये 12 जागा दिलेल्या आहेत बारा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे विविध पदांसाठी अर्ज अर्ज मागविण्यात येत आहे,
एकूण बारा जागांसाठी भरती आहे यामध्ये विविध पद्धतीने दिलेले आहे ते पदे आपण जाणून घेऊया,
पदांची नावं आहे अकाउंटट क्वार्टर मास्टर वॉर्ड बॉय डीजीटी समूहदर्शक संगीत शिक्षक बँड मास्टर इत्यादी पदे इथे दिलेले आहे अधिक माहितीसाठी वरती संपूर्ण माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक बघावी,
तर एकूण 12 जागांसाठी भरती आहे लागणारे शैक्षणिक बातमीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाही जर तुम्ही फॉर्म भरत असेल तर अर्ज शुल्क आपल्याकडून घेतली जाणार नाहीये,
Sainik School Satara
वेतनमान म्हणजेच तुम्हाला पगार दिला जाणार आहे जर तुम्ही नोकरीला लागला तर तुम्हाला पगार दिला जाईल तो नियमानुसार राहणार आहे असे त्यांनी म्हटले आहे नियमानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे या ठिकाणी,
नोकरीचे ठिकाण सातारा महाराष्ट्र येथे असणार आहे सातारा महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये नोकरीची ठिकाण दिलेली आहे जर तुम्ही नोकरीला लागला तर सातारा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला नोकरीला जावे लागेल,
Sainik School Satara
अर्ज पाठवायचा पत्ता सुद्धा तुम्हाला दिलेला आहे तर त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्यासाठी पत्ता तुम्हाला वरती दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला फॉर्म भरून अर्ज पाठवायचा आहे,
या भरतीची ची सविस्तर आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट तुम्हाला वरती दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता,
http://www.sainiksatara.org
वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता,
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक म्हणजे शेवटची तारीख तुम्हाला दिलेली आहे 13 ऑक्टोबर 2023 जर तुम्ही पात्र असाल तर 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करा सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि जर तुम्ही पात्र ठरल्यास इच्छुक असेल तर 13 ऑक्टोबर 2023 च्या दरम्यान अर्ज करा,
Sainik School Satara
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद..