Petroleum Oil Drive 2023 Best | मित्रांनो इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झालेली आहे.

 Petroleum Oil Drive 2023 : नमस्कार मित्रांनो इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून 113 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे जे उमेदवार पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

 Petroleum Oil Drive

मध्ये विविध पदांच्या 113 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे.

पदांचे नाव :- व्यवस्थापक,उपव्यवस्थापक,वरिष्ठ अभियंता,अभियंता,अधिकारी,

एकूण जागा :- 113 जागा आहे,

शैक्षणीक पात्रता:- पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,

सूचना – वयाची अट : 01 सप्टेंबर 2023 रोजी, 42 वर्षापर्यंत आहे पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज : https://www.ihbl.in/careers

अधिकृत वेबसाईट:

www.ihbl.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे.

 Petroleum Oil Drive

भरती निघाली आहे इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम लिमिटेड अंतर्गत अंतर्गत भरती होत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर अर्ज करावा, वर दिलेली माहिती काळजीपूर्वक जर तुम्ही पात्र असला तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करू शकता,

या ठिकाणी 113 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागून येत आहे 113 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे 113 पदांसाठी कर्ज मागणी देत आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करा अंतिम दिनांक जवळच आले आहे,

 Petroleum Oil Drive

पदाचे नाव दिले आहे बघा व्यवस्थापक उपव्यवस्थापक वरिष्ठ अभियंता अभियंता अधिकारी असे पदे या ठिकाणी दिलेले आहेत या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता अधिक माहिती तुम्हाला वर दिली आहे तर अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत website सुद्धा दिली आहे,

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे जर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

वयाच्यावर दिले आहे एक सप्टेंबर 2023 रोजीपासून 42 वर्षापर्यंत आहे 18 ते 42 वर्षापर्यंत तुम्हाला वयाची अट दिली आहे,

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाही अर्ज शुल्क येथे आकारली जाणार नाही आपल्याकडून अर्ज शुल्क येथे लागत नाहीये,

नियमानुसार येथे आपल्याला पगार दिला जाणार आहे वेतनमान म्हणजे पगार तुम्हाला येथे नियमानुसार दिला जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे संपूर्ण भारतामध्ये कुठे पण आपल्या नोकरी लागू शकते संपूर्ण भारतामध्ये नोकरी ठिकाण दिलेले आहे.

 Petroleum Oil Drive

अर्ज पद्धत ऑनलाइन आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल त्यासाठी अधिकृत वेबसाईट ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाईट वरती दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्या वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला पुन्हा एकदा खाली देत आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.

Petroleum Oil Drive
Petroleum Oil Drive

https://www.ihbl.in/careers

 Petroleum Oil Drive

या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती चेक करू शकता.ऑनलाइन प्रकारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असल्या ठिकाणी जर अर्ज करायचा असेल तर 26 सप्टेंबर 2023 ते विचार अर्ज करावा जर सादर करावा.अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

 

Leave a Comment