Tata Institute Drive 2023 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तर्फे भरती निघाली आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर अर्ज करा या भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे जर अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून जर तुम्ही पात्र पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता.
Tata Institute Drive
मुंबई येथे विविध पदांच्या 113 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
पदांची नावे :- जिल्ह्यासाठी कार्यक्रम कार्यकारी ,कार्यक्रम समन्वयक (डीपीसी) ,लेखापाल,कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी ,उच्च विभाग लिपिक (प्रशासन सहाय्यक),क्षेत्र अन्वेषक, इत्यादी पदांसाठी येथे भरती होत आहे.
यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकता नुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन चेक करावे लागेल.
एकूण जागा :- 113 दिलेले आहे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : 30,000/- रुपये ते 70,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)/ उत्तराखंड.
ईमेल आयडी द्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी ई-मेल आयडी दिलेल्या खालील त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
EMail ID : vijay.validra@tiss.edu and ean.shss@tiss.edu
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ती बघावी.
Tata Institute Drive
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत भरती निघाली आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा या भरतीची सविस्तर माहिती वरती दिलेली आहे जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक दिली आहे त्याला वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या व तिची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
मुंबई येथे विविध पदाच्या 113 जागांसाठी ही भरती होत आहे मुंबई येथे आणि इतर ठिकाणी पण ही भरती होत आहे तरी यामध्ये 113 एकूण जागा दिलेल्या 113 पदांसाठी ही भरती होत आहे.
Tata Institute Drive
पदाचे नाव दिलेले आहे बघा या ठिकाणी पदांचे नाव दिलेले आहे ते बघून घ्या जिल्हा साठी कार्यक्रम कार्यकारी कार्यक्रम समन्वयक डीपीसी लेखापाल कार्यक्रम सहायक सहक्षेत्र अधिकारी उच्च विभाग लिपिक प्रशासन सहायक क्षेत्र इथे दिलेले आहेत जर तुम्ही या पदासाठी पात्र आहात तर अर्ज करू शकता,
आणि अर्ज करण्यासाठी आपल्याकडून शुल्क घेतली जात नाही अर्ज शुक या ठिकाणी आपल्याकडून आकारले जात नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये,
वेतन म्हणजे तुम्हाला पगार दिला जाईल या ठिकाणी तीस हजार रुपये ते 70 हजार रुपयापर्यंत एवढं तुम्हाला या ठिकाणी बघा राहणार आहे तीस हजार ते 70 हजार रुपयापर्यंत या ठिकाणी पगार दिले जाणार आहे आपल्याला,
Tata Institute Drive
नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र आणि उत्तराखंड मध्ये असणार आहे नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र मध्ये मुंबईमध्ये आणि उत्तराखंडमध्ये ही भरती होत आहे,
ईमेल आयडी द्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे ईमेल आयडी वरती दिलेल्या त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज फॉर्म भरून तुम्ही ते ईमेल आयडी वरती सेंड करू शकता,
Tata Institute Drive
अधिक माहितीसाठी वेबसाईट दिली आहे जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर त्या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही भरतीची संपूर्ण माहिती बघू शकता,

दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा आणि या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
Tata Institute Drive
या भरतीची जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता जर अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा जरी पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.