Town Planning and Valuation 2023 Best | महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत नवीन भरती सुरू झालेले आहे.

Town Planning and Valuation 2023 : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत नवीन भरती सुरू झालेले आहे तरी या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे ती काळजीपूर्वक बघावी आणि अर्ज भरावा जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.

Town Planning and Valuation

शिपाई (गट-ड) पदांच्या 125 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणार आहेत.

पदाचे नाव :- शिपाई (गट-ड)

शैक्षणिक पात्रता :- माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.

एकूण जागा :- 125 आहे

वयाची अट : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत मागासवर्गीय / खेळाडू / आर्थिकदृष्टया दुर्बल घटक / भूंकपग्रस्त – 05 वर्षे सूट

शुल्क : 1000/- रुपये
राखीव प्रवर्ग – 900/- रुपये

वेतनमान/ पगार : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज : https://dtp.maharashtra.gov.in/

अधिकृत वेबसाईट :

www.dtp.maharashtra.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणार आहेत..

Town Planning and Valuation

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी आणि पात्राच्या दर्द भरावा.

मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत भरती सुरू झालेली आहे तरी या भरतीला पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर त्वरित अर्ज करा अर्ज या भरतीसाठी 23 सप्टेंबर 2023 रोजी पासून सुरु होणार आहे या तारखेपासून अर्ज सुरू होतील आणि 31 ऑक्टोबर 2023 भरतीची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.

पदाचे नाव दिलेले आहे बघा शिपाई गट ड या पदासाठी भरती होत आहे हे पद या ठिकाणी दिलेले आहे शिपाई पदासाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता लागत आहे माध्यमिक शालांत परीक्षा एसएससी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एसएससी परीक्षा जर तुमची उत्तीर्ण असेल तुम्ही या ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज करू शकता.

Town Planning and Valuation

एकूण 125 जागा दिलेल्या आहेत 125 जागांसाठी ही भरती होत आहे 125 जागांची ही भरती आहे शिपाई पदांसाठी 125 जागा दिलेले आहे.

वाय झेड दिली आहे 18 ते 38 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना पाच वर्ष सूट आहे १८ ते ३८ वर्षे वयाच्या अट दिलेल्या आहे जे मागासवर्गीय असते त्यांना पाच वर्षे सुट आहे.

अर्ज शुल्क हजार रुपये राखीव प्रवर्ग 900 रुपये एवढी फी आपल्याला येथे लागणार आहे.

वेतन मान म्हणजे पगार तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे पंधरा हजार रुपये ते 47 हजार 600 रुपये एवढा पगार तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे.

Town Planning and Valuation
Town Planning and Valuation
Town Planning and Valuation

नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण आपल्याला दिले जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही भरती होत आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठे पण आपल्याला नोकरी मिळू शकते.

अर्ज करायचा आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी लिंक तुम्हाला दिलेले आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता किंवा अधिक माहिती या भरतीची चेक करू शकता पात्र असल्यास सुद्धा करू शकता.

Town Planning and Valuation

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरू होणार आहे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे अर्ज फॉर्म भरणे सुरू 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे

अशाच प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये सर्व सरकारी व त्यांची माहिती लवकरात लवकर जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment