Daman Municipal Council 2023 Best | दमण नगरपरिषद विभाग अंतर्गत भरती सुरू झाली आहे.

Daman Municipal Council 2023 : नमस्कार मित्रांनो दमण नगरपरिषद विभाग अंतर्गत भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिलेले आहे वरती खाली संपूर्ण माहिती ती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे जर तुम्ही त्या माहितीमध्ये काळजीपूर्वक वाचून पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

Daman Municipal Council

The Department of Daman Municipal Council, Daman दमण येथे निम्न विभाग लिपिक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 ऑक्टोबर 2023 आहे

पदाचे नाव :- निम्न विभाग लिपिक ,

शैक्षणिक पात्रता :- 01) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बीटेक पात्रता 02) 3 महिन्यांचे संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम

एकूण जागा :- 01 आहे,

वयाची अट : 27 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : 18,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : दमण

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Officer Daman Municipal Council, Daman Fort Area, Moti Daman, Daman- 396220.

अधिकृत वेबसाईट :

www.daman.nic.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख एक ऑक्टोबर 2023 आहे.

Daman Municipal Council

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे ती काळजीपूर्वक बघावी.

मित्रांनो भरती निघाली आहे दमन नगरपरिषद विभाग अंतर्गत भरती निघाली आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचन जर त्यातून त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.

नाव दिलेले आहे निम्न विभाग लिपिक या पदासाठी ही भरती होत आहे निम्न विभाग लिपिक या पदासाठी ही भरती होत आहे या पदासाठी एक जागा भरली जात आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागूनही काय एक जागा भरली जात आहे ती जागा निम्न विभाग लिपिक या पदासाठी आहे.

Daman Municipal Council

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बी टेक पात्रता असावी सोबतच तीन महिने संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम असावा जर तुमच्याकडे तीन महिन्याच्या संगणक प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि सोबतच मांडण्याचा प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बी टेक झालेल्या तुमचा असावं तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

एकूण एक जागा आहे वयाची अट दिलेली आहे बघा इथे वयाचे अट आहे 27 वर्षापर्यंत वयाची अट 27 वर्षापर्यंत इथे दिलेली आहे 27 वर्षाच्या आत जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून आकारली जाणार नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्या कला लागत नाहीये,

Daman Municipal Council

पगार दिला जाणार आहे वेतन मान म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे.

नोकरी ठिकाण दमण येथे असणार आहे दमण येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे नोकरी ठिकाण दमण येथे असणार आहे.

पाठवण्यासाठी पत्ता तुम्हाला वर दिलेला आहे पुन्हा एकदा पत्ता तुम्हाला खाली देत आहे त्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे.

पाठवण्यासाठी पत्ता – The Chief Officer Daman Municipal Council, Daman Fort Area, Moti Daman, Daman- 396220.

या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे जर तुम्ही पाहत असाल तर या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे

Daman Municipal Council

भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर वेबसाईट ची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे ते ऑफिसिअल वेबसाईट ची लिंक त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीचे सविस्तर संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता जर त्यामध्ये पात्र ठरत असेल अर्ज सुद्धा करू शकता
http://www.daman.nic.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

Daman Municipal Council
Daman Municipal Council

अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर 2023 आहे 1 ऑक्टोबर २०२३ च्या तुम्हाला या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे अर्ज पोहोचवायचा आहे एक नंबर 2023 ते विचार लवकरात लवकर अर्ज करायचा तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर एक आक्टोंबर 2023 ते विचार अर्ज करायचा आहे.

तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा अशी अशा सपोस्ट आम्ही या ठिकाणी घेऊन येत असतो ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment