Janata Sahakari Bank 2023 Best जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती होत आहे.

Janata Sahakari Bank 2023 : जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती होत आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी तुम्ही अर्ज करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

Janata Sahakari Bank

जळगाव येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.

पदाचे नाव :- व्यवस्थापक/उपव्यवस्थापक ,सहायक व्यवस्थापक,

शैक्षणिक पात्रता :-

1) 1) किमान पदवीधर प्रथम श्रेणीसह किंवा पदव्युत्तर पदवी JAIIB/CAIIB/DBF अभ्यासक्रम पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 02) 05 वर्षे अनुभव

2) 01) किमान पदवीधर प्रथम श्रेणीसह किंवा समकक्ष. 02) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट :- 45 वर्षापर्यंत आहे

शुल्क :- शुल्क नाही

वेतनमान /पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer Jalgaon Janata Sahakari Bank Limited, Jalgaon H.O., ‘Seva’, 117/119, Navi Peth, Jalgaon – 425001 (M.S.)

अधिकृत वेबसाईट :

www.jjsbl.com

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.

Janata Sahakari Bank

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे ते बघावी,

भरती निघाली आहे जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत जळगाव येथे ही भरती होत आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये ही भरती होत आहे जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करावा.

जाणून घेऊया पदाचे नाव

Janata Sahakari Bank

पद दिलेला आहे व्यवस्थापक उपव्यवस्थापक आणि दुसरे पद आहे सहाय्यक व्यवस्थापक अशी दोन पदे या ठिकाणी दिलेले आहेत या पदांसाठी ही भरती होत आहे त्यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे ती पण वरती दिले,

शैक्षणिक पात्रता लागता या ठिकाणी पद क्रमांक एक साठी किमान पदवीधर प्रथम सेमीसह किंवा पदव्युत्तर पदवी बरीचशी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे

क्रमांक दोन साठी किमान पदवीधर प्रथम सेनेचा किंवा संपक्ष आणि बरोबर तीन वर्षे कामाचा अनुभव आपल्याला लागत आहे ही जर शैक्षणिक पात्रता तुमची झाली असेल तर तुम्ही पद क्रमांक दोन साठी अर्ज करू शकता,

वयाची अट 45 वर्षापर्यंत आहे 45 वर्षापर्यंत तुम्ही जर असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता.

Janata Sahakari Bank

अर्ज शुल्क आपल्याकडून या ठिकाणी आकारली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही,

वेतन मान पगार या ठिकाणी नियमानुसार दिला जाणार आहे नियमानुसार या ठिकाणी आपल्याला पगार मिळणार आहे,

नोकरी ठिकाण जळगाव या जिल्ह्यामध्ये असणार आहे जळगाव महाराष्ट्र मध्ये आपल्याला नोकरीचे ठिकाण दिलेले आहे जळगाव या जिल्ह्यांमध्ये नोकरी आपल्याला मिळणार आहे जर तुम्ही अर्ज केला तर तुम्ही नोकरी लागला तर जळगाव या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जावे लागेल.

अर्ज तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे तो पत्ता मी वरती दिलेला आहे त्या पत्त्यामध्ये तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज वाढवण्यासाठी पत्ता वरती दिलेल्या आहेत त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे,

भरतीच्या अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट सुद्धा वर दिलेल्या आहेत पुन्हा एकदा खाली देत आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर माहिती संपूर्ण जाणून घेऊ शकता
http://www.jjsbl.com दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता अर्ज पण करू शकता.

Janata Sahakari Bank
Janata Sahakari Bank
Janata Sahakari Bank

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे 5 ऑक्टोबर 2023 ते विचार तुम्हाला या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे.

अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामधील किंवा इतर सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment