Kasturba Hospital Institute 2023 : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था आणि कस्तुरबा हॉस्पिटल अंतर्गत भरती निघाली आहे तर या भरतीमध्ये पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात जायचे पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर खर्च करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचायचे आहे जर त्यामध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
Kasturba Hospital Institute
Mahatma Gandhi Institute of Medical Sciences and Kasturba Hospital, Wardha वर्धा येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
पदांची नावे – प्राचार्य आणि शिक्षक ,
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता बीएससी पीएचडी अशी लागत आहे त्यासाठी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटची लिंक दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ शकता.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Office of the Medical Superintendent, Kasturba Hospital, Sevagram Dist. Wardha – 442102.
EMail ID : msdispatch@mgims.ac.in
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
ई-मेल द्वारे अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहेत ती संपूर्ण बघावी.
Kasturba Hospital Institute
भरती निघाली आहे महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था आणि कस्तुरबा हॉस्पिटल अंतर्गत ही भरती निघाली आहे यामध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येते आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.
यामध्ये एकूण तीन जागा दिलेल्या आहेत भरतीमध्ये एकूण तीन जागा दिलेल्या आहेत तीन जागेसाठी ही भरती होत आहे.
पदाची नावे दिलेली आहे बघा प्राचार्य प्राचार्य पद दिलेला आहे आणि शिक्षक पद दिलेले आहे अशा दोन विविध पदांसाठी ही भरती होत आहे प्राचार्य आणि शिक्षक अशा दोन्ही पदांसाठी ही भरती होत आहे दोन्ही पदांसाठी एकूण तीन जागा दिलेल्या आहेत.
Kasturba Hospital Institute
यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही याची शैक्षणिक पात्रते विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
अर्ज शुल्क त्या ठिकाणी लागत नाहीये, वेतनमान म्हणजे तुम्हाला पगार दिला जाईल या ठिकाणी तो नियमानुसार राहणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे,
नोकरीचे ठिकाण वर्धा येथे असणार आहे वर्धा महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण आपल्याला मिळणार आहे वर्धा महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जावे लागेल महाराष्ट्र मध्ये वर्धा या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जायचे आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि सोबतच जर तुम्हाला अर्ज ईमेल आयडी द्वारे करायचा असेल तर ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला वर दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता.
Kasturba Hospital Institute

http://www.mgims.ac.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता जसे की शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला या वेबसाईट वरती जावे लागेल आणि संपूर्ण माहिती बघून झाल्यानंतर अर्ज आपण ईमेल आयडी दवयारे किंवा पोस्टाने पाठवू शकता.
अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ई-मेल आयडी द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 च्या आत मला या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे पोहोचवायचा आहे 30 सप्टेंबर 2023 तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
Kasturba Hospital Institute
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.