Livelihoods Mission Drive 2023 Best | उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत भरती.

Livelihoods Mission Drive 2023 : Maharashtra State Rural Livelihoods Mission Rural Development Department मधे विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे.

Livelihoods Mission Drive

पदाचे नाव:- IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती ,

शैक्षणिक पात्रता :- पात्रताही पदाची आवश्यकता नुसार आहे त्यासाठी वेबसाईटला भेट द्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वयाची अट : 43 वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान पगार : 6,000/- रुपये ते 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत ३ मजला, पतंगा मैदान गोंदिया, आमगाव रोड, जिल्हा गोंदिया पिन नं. – 441601.

अधिकृत वेबसाईट:

www.aurangabad.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

Livelihoods Mission Drive

या भरतीची अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी २६ सप्टेंबर 2023 दिलेले आहे तर 26 सप्टेंबर 2023च्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी आणि अर्ज करण्यास पात्र ठरला तर अर्ज भरावा.

नवीन भरती निघालेला आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर त्वरित अर्ज करा अर्ज करण्यासाठी वरती दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचून झाल्यास जर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Livelihoods Mission Drive

पदाचे नाव दिलेले आहे आयएफसी ब्लॉक अँकर आणि दुसऱ्या पदाचे नाव आहे वर्ष समुदाय संसाधन व्यक्ती असे दोन पदे या ठिकाणी दिलेले आहे दोन्ही पदांसाठी विविध जागा दिलेले आहे दोन पदांसाठी एकूण 12 जागा दिलेल्या आहे बारा जागेसाठी ही भरती होत आहे बारा पदांसाठी ही भरती होत आहे रिक्तपणासाठी रिक्त पदाच्या बारा जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत.

यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Livelihoods Mission Drive

वयाच्या 43 वर्षापर्यंत आहे 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून आकारली जाणार नाहीये या ठिकाणी कोणतीही अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाहीये.

वेतनमान म्हणजे तुम्हाला पगार या ठिकाणी दिल्या जाणार आहे तो म्हणजे सहा हजार रुपये ते वीस हजार रुपये एवढा पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.

नोकरी ठिकाण गोंदिया महाराष्ट्र येथे असणार आहे गोंदिया महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी आपल्याला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये नोकरी आपला मिळणार आहे महाराष्ट्र मध्ये गोंदिया जिल्ह्यात आपल्याला नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज वाढवण्याचा पत्ता आहे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत तिसरा मजला पतंगा मैदान गोंदिया खामगाव रोड जिल्हा गोंदिया पिन कोड दिलेला आहे ..

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे ते वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ शकता अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

Livelihoods Mission Drive

Livelihoods Mission Drive
Livelihoods Mission Drive

http://www.aurangabad.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती चेक करून घेऊ शकता.जर तुम्ही पात्र असाल तर या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2023 दिलेली आहे या तारखेच्या तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे अंतिम तारीख दिलेली आहे अर्ज करण्यासाठी 26 सप्टेंबर 2023 या तारखेच्या तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सहकारी व्यक्तींची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

 

Leave a Comment