Pollution Control Board 2023 Best | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती निघाली आहे.

Pollution Control Board 2023 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिले आहे खाली संपूर्ण माहिती ती काळजीपूर्वक वाचायची आहे त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

Pollution Control Board

Central Pollution Control Board मध्ये विविध पदांच्या 74 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2023 आहे

पदांचे नाव :-

सल्लागार ‘ए’ ,
सल्लागार ‘बी’,
सल्लागार ‘सी’,

एकूण जागा:- 74 आहे,

शैक्षणीक पात्रता –

01) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी 02) M.S.Office चे चांगले ज्ञान 03) 03 ते 05 वर्षे अनुभव

01) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी 02) M.S.Office चे चांगले ज्ञान 03) 05 ते 10 वर्षे अनुभव

01) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी 02) M.S.Office चे चांगले ज्ञान 03) 10 ते 15 वर्षे अनुभव

वयाची अट: 65 वर्षांपर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान/पगार : 60,000/- रुपये ते 1,00,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईनअर्ज : http://www.cpcbncaprecruitment.co.in/

अधिकृत वेबसाईट:

www.cpcb.nic.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2023 आहे.

Pollution Control Board

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचायची आहे जर तुम्ही त्या माहितीमध्ये पात्र ठरला भरतीसाठी तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

या भरतीमध्ये एकूण 74 जागा दिलेल्या आहेत एकूण 74 जागा या भरतीमध्ये दिलेल्या 74 पदांसाठी ही भरती होत आहे.

पदाचे नाव दिलेले आहे बघा सल्लागार ए सल्लागार बी सल्लागार सी अशी तीन पदे इथे विविध तीन पदे दिलेले आहे अशा विविध तीन पदांसाठी एकूण ७४ जागा दिलेल्या आहेत एकूण तीन पदांसाठी ही भरती होत आहे.

त्यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी वरती तुम्हाला शैक्षणिक पात्रता विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणती शैक्षणिक पात्रता ती माहिती तुम्हाला वरती दिलेली आहे एकूण जागाच्या खाली तुम्हाला शैक्षणिक पात्रते विषयी माहिती दिलेली आहे.

वयाची अट दिलेली आहे इथे 65 वर्षापर्यंत 65 वर्षापर्यंत येथे वयाची अट आपल्याला दिलेले आहे अर्ज शुल्क येथे आकारली जाणार नाही अर्ज शुल्क आपल्याकडून घेतली जाणार नाही.

Pollution Control Board

वेतनमान केलं म्हणजे पगार राहणार आहे इथे साठ हजार रुपये ते एक लाख रुपये एवढं तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे.

नोकरी चे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये असणार आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये असणार आहे जर तुम्हाला नोकरी लागली मिळाली तर तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला वर लिंक दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन प्रकारे या भरतीसाठी अर्ज पाठवू शकता अर्ज भरू शकता अर्ज भरण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि संपूर्ण माहिती बघा त्यानंतरच अर्ज भरा.

Pollution Control Board
Pollution Control Board
Pollution Control Board

अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा मी वर दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता किंवा संपूर्ण माहिती बघू शकता.

जर तुम्ही पात्र असाल अर्ज भरण्यासाठी तर अर्ज भरण्यासाठी तारीख दिली आहे 10 ऑक्टोबर 2023 10 ऑक्टोबर 2023 अंतिम तारीख आपल्याला अर्ज भरण्यासाठी दिलेली आहे.

Pollution Control Board

जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये किंवा इतर सरकारी व त्यांच्या अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment