Pollution Control Committee 2023 : नमस्कार मित्रांनो प्रदूषण नियंत्रण समिती अंतर्गत भरती सुरू झालेली आहे विविध पदांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येतात जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा जर तुम्ही पात्र असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे जर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.
Pollution Control Committee
Pollution Control Committee Dadra & Nagar Haveli, and Daman & Diu दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
पदाचे नाव :- वैज्ञानिक ‘सी’, कनिष्ठ प्रकल्प अभियंता.
एकूण जागा :- 03 तीन आहे,
शैक्षणिक पात्रता :- 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणीत विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी 02) 08 वर्षे अनुभव.
01) पर्यावरण अभियांत्रिकी पदवी 02) 03 वर्षे अनुभव
वयाची अट :- 30 ते 40 वर्षे आहे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान : 38,000/- रुपये ते 1,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : दमण
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The office of the Member Secretary, Pollution Control Committee, 1st Floor, Udyog Bhawan, Bhenslore, Nani Daman-396210.
या भरतीची लास्ट शेवटची तारीख दिलेली आहे ती 25 सप्टेंबर 2023.
Pollution Control Committee
या भरती संदर्भात थोडक्यात खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे ती माहिती जाणून घ्या.
भरती निघाली आहे प्रदूषण नियंत्रण समिती अंतर्गत प्रदूषण नियंत्रण समिती अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे यामध्ये पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज या ठिकाणी करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिलेली आहे संपूर्ण माहिती वर ती काळजीपूर्वक वाचायची आहे जर तुम्ही त्या माहितीमध्ये पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता फॉर्म भरू शकता.
या ठिकाणी जे पद दिले ते पण आपण जाणून घेऊया पदाचे नाव आहे वैज्ञानिक या पदासाठी ही भरती होत आहे त्याचबरोबर दुसऱ्या पदाचे नाव आहे कनिष्ठ प्रकल्प अजिंठा कनिष्ठ प्रकल्प अभियंता हे दुसरे पद आहे दोन पदे दिलेल्या या ठिकाणी वैज्ञानिक सी आणि कनिष्ठ प्रकल्प अभियंता असे दोन पदांसाठी ही भरती होत आहे.
Pollution Control Committee
यांच्यासाठी एकूण तीन रिक्त जागा दिलेल्या आहे तीन रिक्त जागा दिलेल्या आहेत ०३ रिक्त पदांसाठी भरती होत आहे.
त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्र सुद्धा वरती दिलेला आहे मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्थेतून प्रथम श्रेणी विज्ञान मध्ये पदवी उत्तर पदवी असावी सोबतच आठ वर्ष कामाचा अनुभव आपल्याला इथे असावा पत क्रमांक एक साठी शैक्षणिक पात्रता लागत आहे
दुसरी शैक्षणिक पात्रता लागत आहे पर्यावरण अभियांत्रिकी पदवी असावी बरोबर तीन वर्षे कामाचा अनुभव असावा हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.
Pollution Control Committee
वायझर सुद्धा दिलेले आहे तीस वर्ष ते चाळीस वर्षे एवढे तुम्हाला वयाची अट आहे पदानुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत website भेट द्यावे लागेल.
अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून आकारली जाणार नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून कोणतीही अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाही.
वेतन मान म्हणजे पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तो पगार 38 हजार रुपये ते एक लाख रुपये एवढा तुम्हाला पगार या ठिकाणी मिळणार आहे 38 हजार ते एक लाख रुपये एवढा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण दमण येथे असणार आहे दमण येथे नोकरीचे ठिकाण दिलेली आहे नोकरी जर तुम्हाला लागली तर दमण इथे तुम्हाला नोकरीला जावे लागेल.
अर्ज तुम्हाला पत्त्याद्वारे पाठवायचा आहे तो पत्ता मी वर दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे.
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण अधिक माहिती जाणून घेऊ शकता जर पात्र असाल तर अर्ज सुद्धा करू शकता शैक्षणिक पदार्थ विषयी पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरती दिलेल्या वेबसाईट वरती जा आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता सोबतच खाली पुन्हा एकदा वेबसाईटची लिंक देता आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता

Pollution Control Committee
http://www.daman.nic.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची अधिक माहिती चेक करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे जर तुम्ही पाहत असेल तर 25 सप्टेंबर 20२३ च्या आत लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा 25 सप्टेंबर 2023 च्या तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.