Chemicals And Fertilizers 2023 Best | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे.

Chemicals And Fertilizers 2023 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवार कडून या ठिकाणी अर्ज मागण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

Chemicals And Fertilizers

मुंबई येथे सल्लागार (इलेक्ट्रिकल) पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 ऑक्टोबर 2023 आहे.

पदाचे नाव :- सल्लागार (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता :-

01) Applicant should have retired from the position of Engineer (Electrical) or above post in the Electrical discipline of RCF.

02) Applicant should have handled the electrical system in any of the Ammonia Urea Steam Generation Plant Bagging plants.

एकूण जागा :- 08 आहेत.

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (पगार) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

EMail ID : advisor@rcfltd.com

अधिकृत वेबसाईट :

www.rcfltd.com

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक 04 ऑक्टोबर 2023 आहे.

Chemicals And Fertilizers

या भरती संदर्भात थोडक्यात सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स अंतर्गत लिमिटेड अंतर्गत ही भरती निघाली आहे यामध्ये पातळ उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरावा संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे त्यामध्ये तुम्ही पात्र ठरत असेल तर अर्ज भरा.

पदाचे नाव दिले आहे सल्लागार इलेक्ट्रिकल सल्लागार इलेक्ट्रिकल हे पद इथे भरल्या जात आहे सल्लागार इलेक्ट्रिकल पदाच्या जागा येथे निघालेल्या आहे.

त्यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रते विषयी माहिती तुम्हाला वर दिलेली आहे ती काळजीपूर्वक बघा.

एकूण जागा या ठिकाणी आठ आहे आठ जागेसाठी ही भरती होत आहे आठ पदांसाठी भरती होत आहे.

वयाची अट आहे 65 वर्षापर्यंत 65 वर्षांच्या आज जर तुम्ही आत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Chemicals And Fertilizers

अर्ज शुल्क आपल्याकडून आकारली जाणार नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जात नाहीये.

पगार तुम्हाला दिल्या जाणार आहे तो नियमानुसार दिला जाणार आहे नियमानुसार आपल्याला पगार मिळणार आहे पदाच्या नियमानुसार आपल्याला पगार दिला जाईल.

नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र येथे असणार आहे मुंबईमध्ये महाराष्ट्र मध्ये मुंबई या ठिकाणी नोकरीचे ठिकाण दिलेली आहे.

Chemicals And Fertilizers

अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी दिलेले आहे त्या ईमेल आयडीच्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ऑनलाइन ईमेल आयडी द्वारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे ऑनलाइन ईमेल आयडी आयडी द्वारे अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी तुम्हाला वर दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे.

सोबतच आधुनिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सर्व संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता
http://www.rcfltd.com या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर सर्व माहिती जाणून घेऊ शकता.

Chemicals And Fertilizers

अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे 4 ऑक्टोबर 2023 ते विचार तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे.

अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील इतर सर्व सरकारी व त्यांची अपडेट जाणून घ्यायचे असते तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment