Defence Institute Pune 2023 :
नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत या अंतर्गत ही भरती निघाली आहे जर तुम्ही पात्र असाल तर या भरतीमध्ये तुम्ही पदासाठी फॉर्म करू शकता त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
Defence Institute Pune
Defence Institute of Advanced Technology Pune पुणे येथे प्रकल्प सहाय्यक पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 सप्टेंबर 2023 आहे.
पदांचे नाव:- प्रकल्प सहाय्यक
शैक्षणीक पात्रता:- मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठांमधून बायोपॉलिमर विज्ञान/ अजैविक रसायनशास्त्र/ सेंद्रिय रसायनशास्त्र/ भौतिक रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/ गणित/ इलेक्ट्रॉनिक्स/ संगणक विज्ञान/ डेटा सायन्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम.एससी) किंवा समतुल्य
एकुण जागा:- 02 आहे.
वयाची अट : 28 वर्षापर्यंत SC ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (पगार) : 18,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ईमेल पत्त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे.
EMail ID : amrita.nighojkar@diat.ac.in / nighojkar.amrita@gmail.com / meetkbs@gmail.com
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
ईमेल आयडी ने अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 सप्टेंबर 2023 आहे.
Defence Institute Pune
या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
मित्रांनो भरती निघाली आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत डीफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे या ठिकाणी पात्र उमेदवारा असतील त्याच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करायचा असेल तर संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.
या ठिकाणी पद दिलेले आहे पदाचे नाव आहे प्रकल्प सहाय्यक प्रकल्प सहाय्यक या पदासाठी ही भरती होत आहे सुरू झालेली आहे प्रकल्प सहाय्यक पद येथे भरले जात आहे जर तुम्ही पात्र असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता.
या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती शैक्षणिक पात्रता आहे मान्यता प्राप्त भारतीय विद्यापीठामधून बायोपोलिमर विज्ञान अ जैविक रसायनशास्त्र सेंद्रिय रसायनशास्त्र भौतिक रसायनशास्त्र विश्लेषणात्मक रसायनशास्त्र गणित इलेक्ट्रॉनिक्स संगणक विज्ञान डेटा सायन्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स एम एस सी किंवा त्यासमतुल्य हे जर तुमचे झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.
एकूण दोन जागा या ठिकाणी भरली जात आहे दोन जागेसाठी ही भरती निघाली आहे एकूण दोन जागांसाठी पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे.
Defence Institute Pune
वयाची अट 28 वर्षापर्यंत दिलेली आहे व 28 वर्षांच्या आदर तुम्ही असा जर या ठिकाणी अर्ज करू शकता दिलेली आहे एससी एसटीला पाच वर्षे सूट आहे, ओबीसीला तीन वर्षे सूट दिलेली आहे.
अर्ज शुल्क त्या ठिकाणी आपल्याकडून आकारले जात नाही,
पगार दिला जाणार आहे नियमानुसार तुम्हाला पगार मिळणार आहे. पदाच्या नियमानुसार तुम्हाला पगार राहणार आहे.
नोकरी ठिकाण पुणे महाराष्ट्र मध्ये असणार आहे. पुणे मध्ये नोकरी ठिकाण आहे. पुणे या शहरामध्ये तुम्हाला नोकरीला जावे लागेल.
अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला ईमेलचा पत्ता दिलेला आहे ते ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ईमेल आयडी दिलेल्या आहे संबंधित त्या दोन्ही ईमेल आयडी वरती तुम्ही अर्ज भरू शकता.
Defence Institute Pune
अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटची लिंक वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही याबाबतची सविस्तर पणाने संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता पुन्हा एकदा लिंक देतोय http://www.diat.ac.in दिलेल्या ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही यावर तिची सविस्तर संपूर्ण माहिती चेक करू शकता पात्र असल्यास अर्ज भरू शकता.

ई-मेल आयडी द्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज भरू शकता.
Defence Institute Pune
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.