Osmanabad Sahkari Bank 2023 Best | नवीन भरती निघाली आहे उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे.

Osmanabad Sahkari Bank 2023 : नमस्कार मित्रांनो नवीन भरती निघाली आहे उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवाOsmanabadर असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे जर त्यामध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

Osmanabad Sahkari Bank

Osmanabad Janta Sahkari Bank मध्ये मुख्य अनुपालन अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 सप्टेंबर 2023 आहे.

पदाचे नाव :- मुख्य अनुपालन अधिकारी ,

शैक्षणिक पात्रता :- 01) बी.कॉम./एम.कॉम. / सीए/ सीएस / एमबीए फायनान्स, डिप्लोमा इन बँकिंग 02) 15 वर्षे अनुभव.

एकूण जागा :- ०१ जागा

वयाची अट : 35 ते 55 वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Osmanabad Janta Sahkari Bank Ltd., Osmanabad Head Office: Solapur Road, Osmanabad – 413501.

EMail ID : headoffice@ojsbankltd.com

अधिकृत वेबसाईट :

www.ojsbankltd.com

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 28 सप्टेंबर 2023 आहे.

Osmanabad Sahkari Bank

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत नवीन भरती सुरू झालेले आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेलीच आहे ती काळजीपूर्वक वाजायची आहे आणि जर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरत असाल तर भरायचा आहे.

पदाचे नाव दिलेले आहे मुख्य अनुपालन अधिकारी मुख्य अनुपालन अधिकारी या पदासाठी भरती होत आहे मुख्य अनुपालन अधिकारी हे पद येथे भरले जात आहे.

Osmanabad Sahkari Bank

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम एम कॉम सीएस एमबीए फायनान्स डिप्लोमा इन बँकिंग आणि पंधरा वर्षे आपल्याला अनुभव हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

एकूण एक जागा येथे भरली जात आहे एका जागेसाठी ही भरती सुरू झालेली आहे.

वयाची अट दिलेली आहे 35 ते 55 वर्षापर्यंत जर तुम्ही 35 ते 55 वर्षाच्या आत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता

अर्ज शुल्क आपल्याकडून घेतली जात नाहीये या ठिकाणी अर्ज शुल्क लागत नाहीये.

पगार तुम्हाला नियमानुसार दिला जाणार आहे पदाचे नियमानुसार तुम्हाला पगार मिळणार आहे वेतनमान म्हणजेच तुम्हाला पगार या ठिकाणी नियमानुसार मिळणार आहे.

Osmanabad Sahkari Bank

नोकरी ठिकाण उस्मानाबाद येथे असणार आहे उस्मानाबाद महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जावे लागेल उस्मानाबाद या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जायचे आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती अर्ज भरायचा आहे पाठवायचा आहे.

जर तुम्हाला ऑनलाईन ईमेल आयडी ई-मेल आयडी द्वारे अर्ज करायचा असेल ईमेल आयडी सुद्धा दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर पणाने संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता http://www.ojsbankltd.com
दिलेल्या या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता पात्र असल्यास अर्ज भरू शकता

Osmanabad Sahkari Bank

अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर या तारखेच्या लवकरात लवकर अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतींची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment