Skill Development Society 2023 : नमसकार मित्रांनो महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत भरती निकी आहे चे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरावा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला वर दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
Skill Development Society
Maharashtra State Skill Development Society मुंबई येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
पदांचे नाव :-
१) कौशल्य अभियान अधिकारी-II
२) सहायक लेखा अधिकारी
शैक्षणीक पात्रता:-
१) सेवानिवृत्त मंत्रालयीन कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रीय विभागाच्या मुख्यालयात किमान 05 वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी असावेत.
२) नामांकित संस्थेतून वाणिज्य/लेखा/वित्त शाखेची पदवी (किंवा समतुल्य) लेखा/अंकेक्षण/कॉस्टिंग मधील किमान 08 वर्षांचा अनुभव, वित्त/लेखा, अंदाजपत्रक, वित्तीय नियंत्रण, टीम मॅनेजमेंट आणि प्रशासनाचा अनुभव.
वयाची अट : 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (पगार) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
EMail ID : registrar@mssds.in
www.kaushalya.mahaswayam.gov.in
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.
Skill Development Society
या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत भरती निकी आहे चे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरावा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला वर दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
पदाचे नाव आहे -कौशल्य अभियान अधिकारी -II , सहाय्यक लेखा अधिकारी अशी दोन पदे या ठिकाणी भरली जात आहे या दोन पदांसाठी ही भरती होत आहे जर तुम्ही पात्र असेल तर करू शकता.
Skill Development Society
त्यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता सेवानिवृत्त मंत्रालय कक्ष अधिकारी अथवा कोणती क्षत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान पाच वर्ष अनुभव असलेले संरक्ष अधिकारी असावेत ही शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी लागत आहे.
पद क्रमांक दोन साठी लागणारे शैक्षणिक पद्धत आहे नामांकित संस्थेतून वाणीचे रेखावृत्त शाखेची पदवी किंवा संतुलन आलेखा अंकेक्षण कॉस्टिंग मधील किमान आठ वर्षाचा अनुभव वित्त लेखा अंदाजपत्रक वित्तीय नियंत्रण मॅनेजमेंट आणि प्रशासनाचा अनुभव असावा.
वयाच्या त्या ठिकाणी 65 वर्षापर्यंत आहे 65 वर्षाचे जास्त तुम्ही नसावे तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वयाची अट तुम्हाला 65 वर्षापर्यंत दिले आहे 65 वर्षांचा अत तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क आपल्याकडून आकारली जाणार नाही या ठिकाणी अर्ज शुल्क या ठिकाणी आपलि घेतली जाणार नाही,
Skill Development Society
वेतन मान म्हणजे पगार दिला जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी तो पगार तुम्हाला नियमानुसार दिला जाणार आहे पदाच्या आवश्यकतेनुसार पगार मिळणार आहे या ठिकाणी.
नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र मध्ये असणार आहे मुंबई येथे नोकरीचे ठिकाण दिलेली आहे मुंबई शहरांमध्ये नोकरी देणार मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जावे लागेल मुंबई या शहरांमध्ये.
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी दिली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज भरायचा आहे ईमेल आयडी चा पत्ता तुम्हाला वर दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे भरून अर्ज भरून त्या ईमेल आयडी वरती पाठवायचा आहे
या भरती संदर्भात माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला वर दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता पुन्हा एकदा खाली लिंक देत आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सर्व माहिती बघू शकता.

Skill Development Society
http://www.kaushalya.mahaswayam.gov.in दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
जर तुम्ही पात्र असाल या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी तर अंतिम तारीख आहे 30 सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 च्या आत अर्ज करावा.
अशाप्रकारे महाराष्ट्र मध्ये सर्व सहकारी भरती ची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.