Vidya Vikas Education Best | विद्या विकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती निघाली आहे नवीन भरती आहे.1

Vidya Vikas Education : विद्या विकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती निघाली आहे नवीन भरती आहे विद्या विकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ही भरती निघालेली आहे या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरावा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला दिलेली खाली संपूर्ण माहिती आहे ती काळजीपूर्वक वाचायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल या भरतीसाठी तर तुम्ही या भरतीमध्ये अर्ज भरू शकता.

Vidya Vikas Education

वर्धा येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 ऑक्टोबर 2023 आहे.

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक,

शैक्षणिक पात्रता :- As Per The UGC and Govt. Of Maharashtra Gr. No. 2018/(185/18) Mashi-3, dated on 14 Nov. 2018 and RTM Nagpur University, Nagpur.

एकूण जागा :- ०२ आहे,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (पगार) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Principal, Vidya Vikas Arts, Commerce & Science College Samudrapur. Main Road Samudrapur Tal.- Samudrapur, Dist. – 442305.

अधिकृत वेबसाईट :-

www.vidyavikascollege.com

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा 

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2023 आहे.

Vidya Vikas Education

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भरती निघाली आहे विद्या विकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विद्याविकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ही भरती निघालेली आहे यामध्ये पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवली पात्र उमेदवार असतील त्यांनी संपूर्ण माहिती व ती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचायची आहे जर त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असल्या भरतीसाठी तर तुम्ही या भरतीमध्ये भरतीसाठी पदासाठी अर्ज भरू शकता.

पदाचे नाव दिलेले आहे बघा सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती होत आहे सहाय्यक प्राध्यापक हे पद दिलेल्या या पदासाठी भरती होत आहे सुरू झालेले आहे सहाय्यक प्राध्यापक हे पद भरले जात आहे.

एकूण जागा दोन या पदासाठी दिलेले आहे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एकूण दोन जागा दिलेल्या आहेत सहाय्यक पदासाठी दोन जागा दिलेल्या आहेत दोन जागेसाठी भरती होत आहे.

Vidya Vikas Education

या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली आहे ती शैक्षणिक पात्रता तुम्हाला वर दिलेले आहे जर अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता

अर्ज शुल्क आपल्याकडून आकारली जाणार नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये कुठलीही अर्ज शुल्क आपल्याकडून घेतली जाणार नाही.

वेतन मान म्हणजे पगार तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी तो पगार नियमानुसार दिला जाणार आहे पदाच्या नियमानुसार तुम्हाला पगार या ठिकाणी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र मध्ये वर्धा या ठिकाणी असणार आहे वर्धा या ठिकाणी नोकरीचे ठिकाण दिलेले आहे वर्धा ठिकाणी तुम्हाला नोकरीला जावे लागेल.

Vidya Vikas Education

अर्ज तुम्हाला पत्त्याने पाठवायचा आहे तो पत्ता मी तुम्हाला वर दिलेला आहे तो पत्ता नोट करून घ्या आणि त्या पत्त्यावर तुम्ही फॉर्म भरून पाठवू शकता.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली प्रविष्ट करत आहे त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती चेक जाणून घेऊ शकता

http://www.vidyavikascollege.com दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता .

Vidya Vikas Education

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर सहा ऑक्टोबर 2023 च्या आत या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा सहा ऑक्टोबर 2023 अंतिम तारीख दिलेले आहे फॉर्म भरण्यासाठी.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment