Disaster Management Drive 2023 Best | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत नवी दिल्ली येथे नवीन भरती सुरू झालेली आहे.

Disaster Management Drive 2023 : नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत नवी दिल्ली येथे नवीन भरती सुरू झालेली आहे या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

Disaster Management Drive

National Institute of Disaster Management नवी दिल्ली येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.

एकुण जागा :- १६ आहे,

पदाचे नाव :-

प्राध्यापक,
सहयोगी प्राध्यापक,
सहायक प्राध्यापक,
प्रशासकीय अधिकारी,
लेखाधिकारी,

ही पदे या ठिकाणी भरली जात आहे.

शैक्षणीक पात्रता:-

१) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी,

२) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी,

३) संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी,

४) संबंधित क्षेत्रात पदवी,

५)संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी,

ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे.

वयाची अट :- 56 वर्षापर्यंत आहे पदाच्या नुसार वयाची अट दिलेली आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (पगार) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-The Executive Director, National Institute of Disaster Management, (NIDM) (Ministry of Home Affairs), Plot no. 15 Pocket 3, Block B Sector 29, Rohini, Delhi- 110042.

EMail ID : admofficer.nidm@nic.in

अधिकृत वेबसाईट :-

www.nidm.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

Disaster Management Drive

भरती निघाली आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत दिल्लीमध्ये ही भरती होत आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे याची पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

या ठिकाणी एकूण 16 जागा भरली जात आहे 16 जागांसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे 16 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे 16 पदांची ही भरती आहे.

विविध पदे या ठिकाणी दिलेले आहे पदांची नावे जाणून घ्या प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी लेखा अधिकारी असे पाच पदे या ठिकाणी आहे विविध पाच पदांसाठी ही भरती होत आहे.

त्यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या नुसार आहे ती शैक्षणिक पात्रता सुद्धा वर दिलेली आहे ती शैक्षणिक पात्रता जाणून घ्या आणि पात्र असाल तर अर्ज करा शैक्षणिक पात्रता तुम्हाला लागत आहे संबंधित क्षेत्रात पदवी तर पदवी त्याचबरोबर संबंधित क्षेत्रामध्ये पदयुक्त पदवी आणि संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी अशी शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी लागत आहे अधिक माहितीसाठी वरती लिंक दिलेली आहे अधिकृत वेबसाईट ची त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता.

Disaster Management Drive

वयाची अट दिलेली आहे या ठिकाणी 56 वर्षापर्यंत 56 वर्षांच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता वयाच्या पदाच्या नुसार आहे 55,56 अशी वयाची अट दिलेली आहे त्या वयाच्या आत जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क आपल्याकडून या ठिकाणी घेतली जाणार नाहीये आपल्याकडून अर्ज शुल्क या ठिकाणी आकारले जाणार नाही.

Disaster Management Drive

वेतन मान पगार तुम्हाला दिला जाईल तो नियमानुसार राहणार आहे पदाचे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नवी दिल्ली या ठिकाणी नोकरीचे ठिकाण दिलेली आहे नोकरी ठिकाण नवी दिल्ली येथे आहे.

अर्ज तुम्हाला पत्त्याद्वारे पाठवायचा आहे तो पत्ता वरती दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्ही अर्ज फॉर्म भरून पाठवू शकता.

सोबतच ऑनलाईन साठी ई-मेल आयडी सुद्धा दिलेली आहे ऑनलाइन ईमेल आयडी द्वारे अर्ज करायचा असेल तर ईमेल आयडी वरती तुम्ही अर्ज भरू शकता.

संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता पुन्हा एकदा लिंक देतो त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती भरती विषयी http://www.nidm.gov.in या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

Disaster Management Drive
Disaster Management Drive
Disaster Management Drive

एक सूचना आहेत सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल पूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील इतर सर्व सरकारी व त्यांची अपडेट जाणून घ्यायची असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment