Maharashtra State Electricity : नमस्कार मित्रांनो महावितरण कंपनी अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरावा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली आहे या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती ती काळजीपूर्वक वाचायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
Maharashtra State Electricity
Maharashtra State Electricity Transmission Company Limited Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवड पुणे येथे प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 ऑक्टोबर 2023 आहे.
पदाचे नाव :- वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन),
शैक्षणिक पात्रता :- 01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVTनवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकुण जागा :- 137 आहे,
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान / पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज : https://www.apprenticeshipindia.gov.in/
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 ऑक्टोबर 2023 आहे.
Maharashtra State Electricity
या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे ती बघावी.
महावितरण अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झालेली आहे या ठिकाणी जे पात्र उमेदवार असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वरती दिलेली संपूर्ण सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाजायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता.
पदाचे नाव दिलेले आहे वीजतंत्री इलेक्ट्रिशियन वीजतंत्री इलेक्ट्रिशन पेपर या ठिकाणी भरले जात आहे.
या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांमध्ये परीक्षांमध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण असावे आणि सोबतच तुमचा आयटीआय पण झालेला असावा आयटीआय झालेला असेल आणि दहावी परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.
Maharashtra State Electricity
एकूण जागा 137 दिलेले आहे 137 जागेसाठी इथे भरती होत आहे 137 रिक्त पदांसाठी येथे भरती होत आहे.
अर्ज शुल्क या ठिकाणी आकारली जात नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी कोणतीही अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जात नाही.
पगार तुम्हाला दिला जाईल तो नियमानुसार राहणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड पुणे येथे असणार आहे पिंपरी चिंचवड पुणे येथे आपल्याला नोकरी मिळणार आहे पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र मध्ये आपल्याला नोकरीचे ठिकाण दिलेली आहे.
अर्ज पद्धती ऑनलाइन आहे ऑनलाइन अर्ज तुम्हाला करायचा आहे भरायचा आहे त्यासाठी वर लिंक दिली आहे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी त्या लिंक वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
Maharashtra State Electricity
अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल भरती विषयी त्या संबंधित अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता http://www.mahatransco.in दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती चेक करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे या तारखेच्या तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे 3 ऑक्टोबर 2023 शेवटची तारीख दिलेली आहे अर्ज भरण्यासाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरा.
Maharashtra State Electricity
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतींचे अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.