National Forensic Sciences 2023 Best | राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठा अंतर्गत भरती सुरू झालेली आहे.

National Forensic Sciences 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठा अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

National Forensic Sciences

मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या 51 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 6 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक 6 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण पदे :- ५१ आहे,

पदांची नावे :- सहाय्यक व्यवस्थापक,

शैक्षणिक पात्रता :- चार्टर्ड अकाउंटंट (CA’s) / CMA’s (ICWA’s) किमान 60% गुणांसह वाणिज्य शाखेतील प्रथम श्रेणी पदवीधर / किमान 60% गुणांसह प्रथम श्रेणी बॅचलर पदवी किंवा एमबीए / प्रथम श्रेणी 4 वर्षे पूर्णवेळ नियमित बी.ई. / बी.टेक पदवी किमान 60% गुणांसह.

वयाची अट : 29 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षापर्यंत ,SC/ST 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट

शुल्क : – 1500/- रुपये SC/ST/PwBD/महिला – शुल्क नाही

वेतनमान (पगार) : 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Senior General Manager Human Resources The National Small Industries Corporation Limited NSIC Bhawan”
Okhla Industrial Estate New Delhi -110020.

ऑनलाईन अर्ज :- https://nsic.co.in/recruitment/

अधिकृत वेबसाईट : –

www.nfsu.ac.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

ऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 ऑक्टोबर 2023 आहे.

National Forensic Sciences

या भरतीचि सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भारतीय आहे राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठ अंतर्गत जन्यायवैद्यक विद्यापीठांतर्गत भरती सुरू झालेली आहे या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची पात्र उमेदवार असतील त्यांनी संपूर्ण माहिती वाचून या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करा.

एकूण या ठिकाणी पदे भरली जात आहे 51 51 पदांसाठी इथे भरती होत आहे 51 पदे या ठिकाणी भरली जात आहे.

पदांची नावे सहाय्यक व्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक हे पद येथे भरले जात आहे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 51 जागा येथे दिलेली आहे 51 जागा सहाय्यक पदासाठी आहे साहेब पदाच्या जागा या ठिकाणी भरल्या जात आहे.

National Forensic Sciences

त्यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता बी ई बी टेक इतर शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्यासाठी वर शैक्षणिक पात्रते विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचा जर तुम्ही त्यामध्ये पात्र असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता.

व्हायची अट आहे 29 सप्टेंबर 2023 रोजी तुमचे पूर्ण वय 28 वर्षापर्यंत असावे 28 वर्षांच्या आत तुमचे व्हायचे असल्याने गरजेचे आहे एससी एसटीला पाच वर्ष सुट आहे ओबीसीला तीन वर्ष सुट आहे अशी या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे.

शुल्क या ठिकाणी लागत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये या ठिकाणी लागत आहे sc st महिला यांना शुल्क नाही.

National Forensic Sciences

वेतन मान म्हणजे पगार तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे तीस हजार रुपये तीस हजार रुपये ते एक लाख वीस हजार रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये असणार आहे संपूर्ण भारतामध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे जर तुम्ही नोकरीला लागला तर संपूर्ण भारतामध्ये कुठे पण नोकरी लागू शकते.

अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला पत्त्याद्वारे तो पत्ता मी वर दिलेला आहे पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पद्धत ऑनलाइन आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता ऑनलाइन घरबसल्या अर्ज करू शकता वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून पात्र असाल तर यासाठी अर्ज भरू शकता.

बरोबरच अधिकृत वबसाईट ची लिंक पण दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सर्व माहिती बघू शकता.

National Forensic Sciences
National Forensic Sciences
National Forensic Sciences

ऑनलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2023 आहे 6 ऑक्टोबर 2023 च्या तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सहकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या पद्धतीने त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment