National Technical Research 2023 Best | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

National Technical Research 2023 : नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरा त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

National Technical Research

National Technical Research Organisation मध्ये विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा :- ०५ आहे,

पदाचे नाव :- उपसंचालक, सहाय्यक संचालक

शैक्षणिक पात्रता :-

1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी, 10 वर्षे अनुभव.

2) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी 02) 07 वर्षे अनुभव.

वयाची अट :- 14 ऑक्टोबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (पगार) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Establishment) National Technical Research 0rganisation Block lll, Old JNU Campus New Delhi – 110067.

अधिकृत वेबसाईट :

www.ntro.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2023 आहे.

National Technical Research

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

मित्रांनो भरती सुरू झाली आहे राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी अर्ज करावा.

या ठिकाणी एकूण पाच जागा भरल्या जात आहे पाच जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे एकूण पाच रिक्त जागा या ठिकाणी आहे त्या पाच जागा इथे भरल्या जात आहे.

पदांची नावे दिलेली आहे उपसंचालक आणि सहाय्यक संचालक अशी दोन पदे या ठिकाणी आहे अशा दोन पदांसाठी ही भरती होत आहे.

National Technical Research

त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी दहा वर्षे कामाचा अनुभव आपल्याला असावा मान्यता प्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आणि सोबतच दहा वर्षे कामाचा अनुभव आपल्याला असणे गरजेचे आहे.

पद क्रमांक दोन साठी शैक्षणिक पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी सात वर्ष कामाचा अनुभव पद क्रमांक दोन साठी मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी आणि त्याचबरोबर सात वर्षे कामाचा अनुभव ही जर शैक्षणिक पात्रता असेल तर पद क्रमांक दोन साठी तुम्ही अर्ज करू शकता.

वयाची अट दिलेली आहे 14 ऑक्टोबर 2023 रोजी छप्पन वर्षापर्यंत 14 ऑक्टोबर 2023 रोजी पासून 56 वर्षापर्यंत तुमचे वय असावे वयाची अट 56 वर्षापर्यंत आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाहीये या ठिकाणी कुठलीही अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाही.

National Technical Research

वेतन मन म्हणजे पगार तुम्हाला दिला जाईल या ठिकाणी तो पगार तुम्हाला नियमानुसार दिला जाणार आहे पदाच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेले आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे पत्राद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला वर दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला फॉर्म भरून अर्ज पाठवायचा आहे पत्राद्वारे.

अधिक माहितीसाठी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता सोबतच अर्ज करू शकता.

National Technical Research
National Technical Research

http://www.ntro.gov.in दिलेल्या या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण सर्व माहिती जाणून घेऊ शकता.

National Technical Research

अर्ज करण्याची अंतिम शेवटची तारीख आहे पत्राद्वारे अर्ज करण्याची लास्ट तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे 14 ऑक्टोबर 2023 या भरतीची अंतिम तारीख दिलेली आहे या तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा आहे 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे या भरतीसाठी.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येथे सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील लवकरात लवकर तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment