Armed Forces Medical 2023 Best | सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे नवीन भरती आहे

Armed Forces Medical 2023 : नमस्कार मित्रांनो सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे नवीन भरती आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता.

Armed Forces Medical

पुणे येथे विविध पदांच्या 6 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण जागा :- ०६

पदांची नावे :

१)प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I (नॉन-मेडिकल)
२)प्रकल्प तांत्रिक सहाय्य – I
३)प्रकल्प परिचारिका-III

अशी विविध तीन पदे दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाचे आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करा.

वयाची अट :- 35 वर्षापर्यंत आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (पगार) : 18,000/- रुपये ते 71,120/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाइन ईमेल आयडी द्वारे अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी :

EMail ID : afmc.icmr2023@gmail.com

अधिकृत वेबसाईट :-

www.afmc.nic.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

ऑनलाइन ईमेल आयडी द्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

Armed Forces Medical

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे मित्रांनो सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती निघाली आहे पुणे येथेही भरती आहे पुणे या जिल्ह्यामध्ये ही भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

एकूण सहा जागेसाठी इथे भरती सुरू झालेले आहे सहा जागांची इथे भरती सुरू जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज करा एकूण सहा जागा या ठिकाणी दिलेले आहे.

Armed Forces Medical

पदाचे नाव दिलेले आहे बघा प्रकल्प संशोधन वैज्ञानिक प्रकल्प तांत्रिक सहाय्यक प्रकल्प परिचारिका असे विविध तीन पदे दिलेले आहे या तिन्ही पदांसाठी एकूण सहा जागा दिलेल्या आहेत सहा जागेसाठी येथे भरती होत आहे.

या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाचे आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत व्यवसायाची लिंक दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता शैक्षणिक पात्रता विषयी पदाच्या विषयी इतर माहिती सुद्धा तुम्ही त्या वेबसाईट वरती जाणून घेऊ शकता.

Armed Forces Medical

वयाची अट पस्तीस वर्षापर्यंत आहे 35 वर्षापर्यंत तुम्हाला व्हायचे अट दिलेली आहे 35 वर्षांच्या आत जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाहीये अर्ज शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाहीये.

वेतन मान म्हणजे पगार तुम्हाला दिला जाणार आहे तो पगार राहील 18000 रुपये ते 71 हजार एकशे वीस रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण पुणे शहरामध्ये असणार आहे नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र मध्ये असणार आहे.

ऑनलाइन ईमेल आयडी द्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी ई-मेल आयडीवर दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज पाठवायचा आहे.

अधिकृत वेबसाईट ची लिंक दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता तुम्ही या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती

Armed Forces Medical
Armed Forces Medical
Armed Forces Medical

http://www.afmc.nic.in दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या संपूर्ण भरतीची माहिती जाणून घेऊ शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे ई-मेल आयडी द्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी अंतिम तारीख आहे 30 सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 च्या आत तुम्हाला ऑनलाईन ईमेल आयडी द्वारे अर्ज त्या ठिकाणी पाठवायचा आहे.

अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment