Film Television India 2023 Best | भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे अंतर्गत या ठिकाणी एक जागेसाठी भरती निघाली आहे.

Film Television India 2023 :

नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे अंतर्गत या ठिकाणी एक जागेसाठी भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 45 दिवसाच्या तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे जर तुम्ही पात्र असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला संपूर्ण काळजी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता

Film Television India

पुणे येथे मुख्य लेखाधिकारी पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसाच्या आत पाठवावे.

एकुण जागा:- ०१

पदांचे नाव:- मुख्य लेखाधिकारी,

शैक्षणीक पात्रता:- अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (पगार) :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Film and Television Institute of India Law College Road Pune – 411004.

अधिकृत वेबसाईट :-

www.ftii.ac.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

अर्ज ४५ दिवसाच्या आत पाठवायचे आहे.

या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

Film Television India

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी त्वरित या ठिकाणी अर्ज करावा.

जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव दिलेले आहे मुख्य लेखा अधिकारी मुख्य लेखा अधिकारी पदाची जागा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मुख्य लेखा अधिकारी या पदासाठी एक जागा दिलेली आहे एक जागेसाठी मुख्य लेखा अधिकारी या पदासाठी येथे भरती सुरू झालेली आहे.

Film Television India

यांचे शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये अर्जुन त्या ठिकाणी आपल्याकडून आकारली जाणार नाही.

वेतन मान पगार तुम्हाला दिला जाईल तो नियमानुसार राहणार आहे पदाच्या नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण पुणे शहरामध्ये असणार आहे पुणे महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

Film Television India

अर्ज पाठवण्यासाठी वरती पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला वर दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्ही अर्ज पाठवू शकता.

सोबतच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईटची लिंक दिली आहे अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची शैक्षणिक पात्रता अर्ज कसा करायचा कुठे भरायचा ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या अधिकृत वेबसाईट वरती मिळून जाईल त्याची लिंक मी वरती दिलेली आहे पुन्हा खाली देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही यावर तिचे सर्व संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता

Film Television India
Film Television India
Film Television India

http://www.ftii.ac.in दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची शैक्षणिक पात्रता व इतर माहिती तसेच इतर माहिती या संबंधित चेक करू शकता.

जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी 45 दिवसाच्या आत अर्ज मागवल्या जात आहे 45 दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील व इतर सरकारी भरतीची अपडेट सर्वात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment