KEM Hospital Drive 2023 Best | नमस्कार मित्रांनो केईएम हॉस्पिटल मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे.

KEM Hospital Drive 2023 : नमस्कार मित्रांनो केईएम हॉस्पिटल मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे या ठिकाणी भरती सुरू झालेली आहे ही पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाजायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

KEM Hospital Drive

Diamond Jubilee Society Trust, Seth GS Medical College & KEM Hospital Parel Mumbai मुंबई येथे वरिष्ठ लेखापाल पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण जागा :- ०१

पदाचे नाव :- वरिष्ठ लेखापाल

शैक्षणिक पात्रता :- B.Com/ M.Com graduates or CA dropouts who have completed their articleship & having completed up to CA intern Level.

शुल्क :- शुल्क नाही

वेतनमान (पगार) :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Diamond Jubilee Society Trust. 1st Floor, College Building, Above Dean’s Office Acharya Donde Marg, Paral, Mumbai – 400 012.

EMail ID :- dist6513@gmail.com

अधिकृत वेबसाईट :-

www.kem.edu

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :- 30 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भात थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे ती बघावी.

KEM Hospital Drive

भरती निघाली आहे केईएम हॉस्पिटल मुंबई अंतर्गत केईएम हॉस्पिटल मुंबई अंतर्गत भरती सुरू झालेली आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

या ठिकाणी एक जागा आहे एक जागेसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे एक जागा येथे भरली जात आहे.

पदाचे नाव आहे वरिष्ठ लेखापाल वरिष्ठ लेखापाल या पदासाठी इथे भरती निघाली आहे वरिष्ठ लेखापाल पदासाठी एक जागा येथे भरली जात आहे.

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे बीकॉम एम कॉम तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता शैक्षणिक पात्रता बी कॉम आणि एम कॉम लागत आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता.

KEM Hospital Drive

शुल्क या ठिकाणी आपल्याकडून आकारली जाणार नाहीये अर्ज शुल्क येथे लागत नाहीये.

पगार तुम्हाला नियमानुसार दिला जाणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र मध्ये असणार आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण दिलेली आहे मुंबई शहरांमध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे मुंबई शहरांमध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे जर तुम्ही नोकरी लागला तर मुंबई या ठिकाणी तुम्हाला नोकरीला जावे लागेल.

KEM Hospital Drive

अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला फॉर्म भरून पाठवायचा आहे.

किंवा जर तुम्हाला ऑनलाईन ईमेल आयडी द्वारे अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ई-मेल आयडी सुद्धा दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्ही ऑनलाईन ईमेल आयडी द्वारे अर्ज करू शकता.

अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

http://www.kem.edu दिलेल्या या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता.

KEM Hospital Drive
KEM Hospital Drive
KEM Hospital Drive

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर 30 सप्टेंबर 2023च्या आत त्या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज भरा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत राहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment