Industry Energy Labour 2023 Best | भरती निघाली आहे भूविज्ञान आणि खनि कर्म संचालनालय अंतर्गत भरती निघाली आहे.

Industry Energy Labour 2023 : नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे भूविज्ञान आणि खनि कर्म संचालनालय अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता.

Industry Energy Labour

अंतर्गत मुंबई येथे महासंचालक (खाणकाम) जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे.

पद – महासंचालक (खाणकाम) / Director General Mining

शुल्क :- शुल्क नाही

वेतनमान (पगार) :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Joint Secretary (Mining), Room no.118 (Annex), Industry, Energy, Labour and Mining Department, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 Maharashtra.

अधिकृत वेबसाईट :-

www.mahadgm.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे.

Industry Energy Labour

या भरतीची सविस्तर माहिती थोडक्यात खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे भाऊ विज्ञान आणि खनिकर्म संचालनालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

पदाचे नाव दिलेले आहे महासंचालक खानकाम महासंचालक खानकाम या पदासाठी इथे भरती होत आहे डायरेक्टर जनरल मिनिंग हे पद या ठिकाणी दिलेले आहे या पदासाठी भरती होत आहे.

Industry Energy Labour

शुल्क या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क त्या ठिकाणी आपल्याकडून आकारली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही,

पगार तुम्हाला नियमानुसार दिला जाणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे पगार नियमानुसार राहणार आहे पदाचे नियमानुसार तुम्हाला पगार या ठिकाणी मिळेल.

नोकरीचे ठिकाण मुंबई येथे असणार आहे मुंबई शहरांमध्ये असणार आहे नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

Industry Energy Labour

अर्ज तुम्हाला पत्राद्वारे पाठवायचा आहे पत्ता तुम्हाला वर दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे वर त्या पत्त्यावर ती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता

http://www.mahadgm.gov.in या वेबसाईट वरती तुम्ही या भरतीची सर्व माहिती चेक करू शकता सोबतच अर्ज सुद्धा करू शकता.

Industry Energy Labour
Industry Energy Labour
Industry Energy Labour

जर तुम्ही पात्र असाल तर पत्राद्वारे अर्ज करण्याची अर्ज पोहोचण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर 25 ऑक्टोबर 2023 च्या आत तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करा.

अशाप्रकारे महाराष्ट्र मधील व इतर सरकारी व त्यांच्या अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत राहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment