Marathwada Mandal Bharti 2023 Best | मराठवाडा मित्र मंडळ अंतर्गत पुणे येथे ही भरती निघाली आहे.

Marathwada Mandal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे नवीन मराठवाडा मित्र मंडळ अंतर्गत पुणे येथे ही भरती निघाली आहे विविध जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती पूर्ण वाचायची आहे जर त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता.

Marathwada Mandal Bharti

पुणे येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 2 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा :- ०२

पदाचे नाव :- सहायक प्राध्यापक,

शैक्षणिक पात्रता :- U.G.C., New Delhi, Government of Maharashtra and Savitribai Phule Pune University.

शुल्क :- शुल्क नाही

वेतनमान (पगार) :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Hon. Secretary, Marathwada Mitra Mandal, 202/A, Deccan Gymkhana, Pune 411 004.

अधिकृत वेबसाईट :-

www.mmcc.edu.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीची सविस्तर माहिती थोडक्यात खाली दिलेली आहे ती माहिती बघा.

Marathwada Mandal Bharti

भरती निघाली आहे मराठवाडा मित्र मंडळ अंतर्गत 2023 ची ही नवीन भरती निघाली आहे या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरा.

एकूण जागा या ठिकाणी दिलेले आहेत दोन पुणे येथेही भरती होत आहे दोन जागा या ठिकाणी दिलेले आहे दोन रिक्त पदांसाठी येथे भरती सुरू झालेली आहे.

पदाचे नाव दिलेले आहे सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी येथे भरती सुरू झालेली आहे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी दोन जागा दिलेल्या आहेत या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता आहे u.g.c. New Delhi Government of Maharashtra and Savitribai Phule Pune University.

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून आकारली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये.

अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे.

Marathwada Mandal Bharti

वेतन मन पगार तुम्हाला राहणार आहे तो पदाच्या नियमानुसार तुम्हाला दिला जाणार आहे पगार तुम्हाला पदाच्या नियमानुसार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण पुणे येथे आहे पुणे शहरांमध्ये नोकरीचे ठिकाण दिलेली आहे नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र मध्ये असणार आहे.

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेले आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता http://www.mmcc.edu.in दिलेल्या या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

Marathwada Mandal Bharti
Marathwada Mandal Bharti
Marathwada Mandal Bharti

पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख आहे जर तुम्ही पात्र असेल तर अंतिम तारीख दिलेली आहे 24 ऑक्टोबर 2023 24 ऑक्टोबर 2023 या भरतीची अंतिम तारीख दिलेली आहे पत्राद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे 24 ऑक्टोबर 2023 च्या आत.

Marathwada Mandal Bharti

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये इतर सर्व सहकारी भारती ची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment