Ratnagiri Kotwal Bharti 2023 Best | मित्रांनो जिल्हा रत्नागिरी येथे नवीन भरती सुरू झालेले आहे.

Ratnagiri Kotwal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो जिल्हा रत्नागिरी येथे नवीन भरती सुरू झालेले आहे इथे 32 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच संपत आहे त्यामुळे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता

Ratnagiri Kotwal Bharti

जिल्हा रत्नागिरी येथे कोतवाल पदांच्या 32 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 9 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण पदे :- ३२

पदांचे नाव:- कोतवाल,

शैक्षणिक पात्रता :- 01) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण 02) उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक.

वयाची अट :- 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत.

शुल्क :- 600/- रुपये आरक्षित आणि आर्थिक घटक प्रवर्ग – 500/- रुपये

वेतनमान (पगार) :- नियमानुसार

नोकरी ठिकाण :- रत्नागिरी (महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज :- https://ratnagiri.ppbharti.in/

अधिकृत वेबसाईट :-

www.ratnagiri.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 9 ऑक्टोबर 2023 आहे.

Ratnagiri Kotwal Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती खाली दिलेली आहे ती बघा.

उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांचे कार्यालय अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

या ठिकाणी एकूण 32 जागा दिलेली आहे 32 जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे 32 रिक्त पदांसाठी येथे भरती सुरू झालेली आहे.

पदाचे नाव आहे कोतवाल कोतवाल पदासाठी इथे भरती सुरू झालेल्या कोतवाल पदाच्या एकूण 32 जागा या ठिकाणी दिलेले आहे 32 जागांसाठी कोतवाल पद दिलेल्या पदासाठी भरती होत आहे कोतवाल या पदाची भरती आहे.

Ratnagiri Kotwal Bharti

शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार किमान फक्त चौथी परीक्षा होती नसावा उमेदवारास मराठी भाषा वाचता लिहिता आले पाहिजे चौथी पास आणि मराठी भाषेची वाचणे आणि लिहिणे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

वयाची अट आहे 18 वर्षे ते चाळीस वर्षापर्यंत 18 ते 40 वर्षापर्यंत व्हायची अट आहे.

शुल्क या ठिकाणी लागत आहे सहाशे रुपये आणि आरक्षित आणि आर्थिक घटक प्रवर्ग यांना पाचशे रुपये.

वेतन मान पगार तुम्हाला नियमानुसार दिला जाणार आहे पगार नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.

नोकरी ठिकाण रत्नागिरी येथे असणार आहे रत्नागिरी महाराष्ट्र येथे नोकरीचे ठिकाण आहे.

Ratnagiri Kotwal Bharti

ऑनलाइन प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यासाठी वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

सोबतच अधिकृत वेबसाईट ची लिंक आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता http://www.ratnagiri.gov.in दिलेल्या या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

Ratnagiri Kotwal Bharti
Ratnagiri Kotwal Bharti
Ratnagiri Kotwal Bharti

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर नऊ ऑक्टोबर 2023 ते विचार लवकरात लवकर अर्ज करा.

अशाप्रकारे महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील लवकरात लवकर तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment