Sports Authority Bharti 2023 Best | भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत भरती सुरू झालेली आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

Sports Authority Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत भरती सुरू झालेली आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्यामध्ये पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

Sports Authority Bharti

मध्ये उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक पदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.

एकुण जागा:- 64

पदांची नावे:- उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक.

शैक्षणिक पात्रता :- 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थापासून बॅचलर पदवी किंवा समतुल्य प्राधान्य : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थाकडून संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा उच्च पदवी संबंधित क्षेत्रात पीएच.डी 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

वयाची अट :- 45 वर्षापर्यंत SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

शुल्क :- शुल्क नाही

वेतनमान (पगार ) :- 1,05,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज : – https://saijobs.sportsauthorityofindia.gov.in/HPASEPT2023

अधिकृत वेबसाईटची:-

www.sportsauthorityofindia.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.

Sports Authority Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
भरती निघाली आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत नवीन भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

64 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे एकूण 64 जागांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे 64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आहे उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक पदाचे नाव उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक हे पद या ठिकाणी दिलेले आहे या पदासाठी एकूण 64 जागा दिलेल्या आहे.

Sports Authority Bharti

शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्था पासून बॅचलर पदवी किंवा त्या समतुल्य प्राधान्य देण्यात येईल कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्था कडून संबंधित क्षेत्रात पदवी उत्तर पदवी झालेल्या असावे किंवा त्यापेक्षा उच्च पदवी झालेल्या असावी किंवा संबंधी क्षेत्रात पीएचडी झालेली असावी आणि तीन ते पाच वर्ष अनुभव तुम्हाला असावा हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

वयाची अट आहे 45 वर्षापर्यंत 45 वर्षापर्यंत आहे एससी एसटीला पाच वर्षे सूट आहे ओबीसीला तीन वर्षे सूट आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतले जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही आकारली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून आकारले जाणार नाही,

पगार तुम्हाला एक लाख पाच हजार रुपये एवढा राहणार आहे एक लाख पाच हजार रुपये तुम्हाला पगार मिळेल या ठिकाणी.

नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे संपूर्ण भारतामध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

Sports Authority Bharti

अर्ज पद्धत ऑनलाइन आहे ऑनलाइन प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यासाठी वेबसाईट दिलेली आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.

अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी अधिकृत वेबसाईटची लिंक दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची अधिक माहिती चेक करू शकता.

Sports Authority Bharti
Sports Authority Bharti
Sports Authority Bharti

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे 5 ऑक्टोबर 2023 ते विचार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर पाच ऑक्टोबर २०२३ लवकरात लवकर त्या ठिकाणी अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील व इतर सरकारी भरतींचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment