Bharati Vidyapeeth Pune 2023 : नमस्कार मित्रांनो नवीन भरती सुरू झाली आहे भारतीय विद्यापीठ अंतर्गत भारतीय विद्यापीठांतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी 29 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे विविध पदांच्या जागा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत जर तुम्ही पात्र असाल तर त्या ठिकाणी अर्ज भरू शकतात त्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
Bharati Vidyapeeth Pune
पुणे येथे विविध पदांच्या 29 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा :- 29 आहे.
पदांचे नाव:
सहायक प्राध्यापक,
प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी,
तांत्रिक व्यवस्थापक,
तांत्रिक सहयोगी,
तांत्रिक सहाय्यक,
टेली कॉलर्स कम समुपदेशक,
ग्राफिक डिझायनर,
ही पदे दिलेले आहेत.
शैक्षणीक पात्रता:- शैक्षणीक पात्रता ही पदानुसार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- नियमानुसार.
नोकरी ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Secretary, Bharati Vidyapeeth Bhavan 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office L.B.S. Marg, Pune 411 030.
ऑनलाईन अर्ज :- http://49.248.145.40:93/
अधिकृत वेबसाईट:-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.
Bharati Vidyapeeth Pune
या भरती संदर्भात सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
भरती निघाली आहे भारतीय विद्यापीठ अंतर्गत भारतीय विद्यापीठ अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.
29 जागेसाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे 29 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे एकूण 29 पद आहे.
पदांची नावे जाणून घ्या पदांची नावे आहे सहाय्यक प्राध्यापक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी तांत्रिक व्यवस्थापक तांत्रिक सहयोगी तांत्रिक सहाय्यक टेली कॉलर्स कम समुपदेशक ग्राफिक डिझायनर असे पदे या ठिकाणी भरली जात आहे या पदांसाठी 29 जागा दिलेल्या आहेत पात्र उमेदवाराकडून 29 जागांसाठी या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
Bharati Vidyapeeth Pune
या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदवी व इतर शैक्षणिक पात्रता आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदाच्यानुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि संपूर्ण माहिती बघावी लागेल अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अर्ज शुल्क त्या ठिकाणी घेतली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी आकारली जाणार नाही.
पगार नियमानुसार मिळणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे.
ठिकाण पुणे येथे असणार आहे पुणे महाराष्ट्र मध्ये नोकरीचे ठिकाण दिलेली आहे पुणे शहरांमध्ये नोकरीचे ठिकाण आहे जर तुम्ही नोकरी लागला तर पुणे शहरांमध्ये तुम्हाला नोकरी मिळेल.
पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
Bharati Vidyapeeth Pune
अर्ज पद्धत ऑनलाइन आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती तुम्ही अर्ज भरू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरती लिंक दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पण ॲड्रेस दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही अर्ज पाठवू शकता
अधिकृत वेबसाईट वरती संपूर्ण माहिती मिळेल त्या वेबसाईटची लिंक वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देतोय त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता
http://www.bvp.bharatividyapeeth.edu या वेबसाईट वरती क्लिक करून तुम्ही भरतीची माहिती चेक करू शकता आणि अर्ज पण करू शकता.

Bharati Vidyapeeth Pune
ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांक आहे 5 ऑक्टोबर 2023 5 ऑक्टोबर 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.