College and Hospital Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो गोवा दत्त महाविद्यालय आणि हॉस्पिटल गोवा अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाजायचे आहे आणि त्यामध्ये पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
College and Hospital Bharti
बांबोलीम गोवा येथे व्याख्याता पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 10 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा:- ०१
पदाचे नाव:- व्याख्याता,
शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थामधून दंतचिकित्सा च्या संबंधित विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता किंवा समकक्ष डेंटल कौन्सिलकडे नोंदणीकृत असावे कोकणी ज्ञान. प्राधान्य : 1 वर्षे अनुभव.
वयाची अट :- 45 वर्षापर्यंत SC ST 05 वर्षे सूट OBC 03 वर्षे सूट
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- 95,000/- रुपये.
नोकरी ठिकाण :- गोवा
मुलाखतीचे ठिकाण :- Office of the Dean, Goa Dental College and Hospital, Bambolim Goa.
अधिकृत वेबसाईट :-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
उमेदवारांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
College and Hospital Bharti
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिली आहे ती बघावी.
भरती निघाली आहे गोवा दत्त महाविद्यालय आणि हॉस्पिटल गोवा अंतर्गत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.
या ठिकाणी एक जागेसाठी भरती निघाली आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे.
College and Hospital Bharti
या पदासाठी साठी लागणारे शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्था मधून दत्तचिकित्सा च्या संबंधित विशिष्ट मध्ये पदयुक्त पदवी पात्रता किंवा सम कक्ष डेंटल कौन्सिल कडचे नोंदणीकृत असावे कोकणी ज्ञान आपल्याकडे असावे एक वर्षे कामाचा अनुभव असावा.
वयची अट 45 वर्षापर्यंत आहे एससी एसटीला पाच वर्ष सुट आहे ओबीसीला तीन वर्षे सूट आहे.
शुल्क या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही.
पगार या ठिकाणी 95 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे 95 हजार रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
College and Hospital Bharti
नोकरी ठिकाण गोवा येथे असणार आहे गोवा येथे नोकरीचे ठिकाण दिलेली आहे नोकरीचे ठिकाण गोवा येथे शहरांमध्ये दिलेले आहे.
मुलाखतीचा पत्ता तुम्हाला वर दिलेला आहे त्या मुलाखतीच्या पत्त्यावरती तुम्हाला दहा तारखेला मुलाखतीसाठी जायचे आहे मुलाखतीचा पत्ता तुम्हाला वरती दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.
अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत व्यवसायाची लिंक सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती चेक करू शकता भरतीची http://www.gdch.goa.gov.in या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता.

College and Hospital Bharti
मुलाखत दिनांक आहे 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता मुलाखतीच्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला जर भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.