Panvel Mahanagarpalika Bharti 2023 Best | मित्रांनो पनवेल महानगरपालिकेमध्ये भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो पनवेल महानगरपालिकेमध्ये भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

Panvel Mahanagarpalika Bharti

मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 7 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण जागा :- 07

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी,

शैक्षणिक पात्रता :- एमबीबीएस सह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी,अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट :- 70 वर्षापर्यंत.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- पनवेल, जिल्हा. रायगड (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण :- पनवेल महानगरपालिका मुख्यालय वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला देवाळे तलावाच्या समोर गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – 410206.

अधिकृत वेबसाईट :-

www.panvelcorporation.com

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी

Panvel Mahanagarpalika Bharti

मित्रांनो भरती सुरू झाली आहे पनवेल महानगरपालिके अंतर्गत पनवेल महानगरपालिके अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

०७ जागा या ठिकाणी भरल्या जात आहे सात जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे सात रिक्त पदांसाठी या ठिकाणी भरती होत आहे.

पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी या ठिकाणी भरती होत आहे वैद्यकीय अधिकारी हे पद या ठिकाणी भरले जात आहे.

या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एमबीबीएस लागत आहे जर तुम्ही एमबीबीएस झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

Panvel Mahanagarpalika Bharti

वयाच्या त्या ठिकाणी ७० वर्षापर्यंत दिलेली आहे 70 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे 70 वर्षांच्या आज असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

अर्जुन त्या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाही या ठिकाणी अर्ज शुल्क लागत नाही.

पगार तुम्हाला मिळणार आहे 60000 रुपयापर्यंत साठ हजार रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे पनवेल महानगरपालिका मुख्यालय वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मंदिरात देव्हाळे तलावाच्या समोर गोखले हॉर्सेलच्या शेजारी पनवेल मध्ये या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti

अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता अधिकृत वेबसाईट लिंक – http://www.panvelcorporation.com या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीचे सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्यास अर्ज भरू शकता.

Panvel Mahanagarpalika Bharti
Panvel Mahanagarpalika Bharti
Panvel Mahanagarpalika Bharti

जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करत 4 ऑक्टोबर 2023 अंतिम तारीख आहे या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करा आणि मुलाखतीला जा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment