District Legal Services 2023 Best | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नंदुरबार येथे ची भरती होत आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे.

District Legal Services 2023 : नमस्कार मित्रांनो भरती निघाली आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नंदुरबार येथे ची भरती होत आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे. जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पाहत राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

District Legal Services

नंदुरबार येथे लेखापाल पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 9 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- ०१

पदाचे नाव:- लेखापाल,

शैक्षणिक पात्रता:- 01) उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य शाखेतील पदवीधर असावा तसेच वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. MSCIT आणि Typing झालेले असावे.

वयाची अट :-18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत मागासप्रवर्ग 05 वर्षे सूट

शुल्क : शुल्क नाही

पगार :- 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- नंदुरबार (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार.

अधिकृत वेबसाईट:-

www.districts.ecourts.gov.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

 

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 9 ऑक्टोबर 2023 आहे.

District Legal Services

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत जिल्हा नंदुरबार अंतर्गत ही भरती होत आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

या ठिकाणी एकूण एक जागा भरली जात आहे एक जागेसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे.

District Legal Services

पदाचे नाव आहे लेखापाल लेखापाल या पदासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे लेखापाल हे पद या ठिकाणी भरले जात आहे.

शैक्षणिक पात्रता लागत आहे याबद्दल साठी लागणारे शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्या प्राप्त विद्यापीठामधून किमान वाणिज्य शाखेतील पदवीधर असावा तसेच वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल आणि सोबतच आपल्याला एमएस-सीआयटी संगणकाचे ज्ञान आणि टायपिंग झालेले असावे.

District Legal Services

वयाची वाट या ठिकाणी आहे 18 ते 38 वर्षापर्यंत जी मागासवर्गीय असतील त्यांना पाच वर्षे सूट आहे वयाच्या 18 ते 38 वर्षापर्यंत आहे मागासवर्गीयांना पाच वर्षे सुट आहे.

अर्जुन या ठिकाणी घेतली जाणार नाहीये आपल्याकडून अर्ज शुल्क या ठिकाणी आकारली जाणार नाही.

पगार तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी 25 हजार रुपये 25 हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला पगार मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला पगार 25 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे.

नोकरी ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणार आहे नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नोकरीचे ठिकाण आहे नोकरीचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे.

District Legal Services

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता आहे अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरून पत्राद्वारे पाठवायचा आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत व्यक्तीची लिंक वर दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करायचं आहे आणि अधिक माहिती जाणून घ्यायची आहे.

District Legal Services
District Legal Services

http://www.districts.ecourts.gov.in दिलेले ह्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता आणि पात्र असल्यास अर्ज भरू शकता.

District Legal Services

पत्राद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 ऑक्टोबर 2023 9 ऑक्टोबर 2023 शेवटची तारीख आहे पत्रद्वारे अर्ज करण्याची जर पात्र असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

अशाप्रकारे महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment