Central Bank India 2023 Best | मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

Central Bank India 2023 : नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाजायचे आहे त्यामध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Central Bank India

मध्ये विविध पदांच्या 4 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा – 04

पदाचे नाव :-

कार्यालयीन सहाय्यक,
फॅकल्टी,

शैक्षणिक पात्रता:-

१) पदव्युत्तर पदवी उदा. MSW ग्रामीण विकासात एमए/ समाजशास्त्र/ मानसशास्त्रात एमए बीएससी (ऍग्री.) बीए सह बी.एड.

२) पदवीधर उदा. BSW/बीए/बी.कॉम सह संगणक ज्ञान.

वयाची अट :- 20 ते 40 वर्षे

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- नियमानुसार.

नोकरी ठिकाण :- अकोला, बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Regional Manager Chairman Local Advisory Committee Central Bank of India Regional Office Mangesh Mangal Karyalay Adarsh Colony Akola 444004.

अधिकृत वेबसाईट :-

www.centralbankofindia.co.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.

Central Bank India

या भरतीची साविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती सुरू झाली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

एकूण चार जागा भरल्या जात आहे चार जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे एकूण चार जागा या ठिकाणी आहेत.

Central Bank India

पदाचे नाव दिलेले आहे कार्यालयीन सहाय्यक आणि फॅकल्टी अशा पदासाठी इथे भरती होत आहे या दोन पदांसाठी चार जागा दिले आहे या दोन पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

याबद्दल साठी लागणारे शैक्षणिक पात्रता एम ए बी एस सी ऍग्री बीए सह बीएड ही पात्रता पद क्रमांक एक साठी लागत आहे.
पद क्रमांक दोन साठी आहे पदवीधर उदा बीएसडब्ल्यू बीए बी कॉम सह संगणक ज्ञान.

वयाची अट आहे 20 ते 40 वर्षापर्यंत वीस ते चाळीस वर्षांच्या आत जर तुम्ही असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता.

Central Bank India

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये,

पगार या ठिकाणी तुम्हाला नियमानुसार मिळणार आहे नियमानुसार या ठिकाणी पगार मिळेल.

नोकरी ठिकाण अकोला बुलढाणा येथे असणार आहे अकोला बुलढाणा येथे नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

अर्ज तुम्हाला पत्त्याद्वारे पाठवायचे आहे तो पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला फॉर्म भरून अर्ज पाठवायचा आहे.

Central Bank India

या भरतीच्या अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता http://www.centralbankofindia.co.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती या भरतीची जाणून घेऊ शकता.

Central Bank India
Central Bank India

अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 13 ऑक्टोबर २०२३ जर तुम्ही पात्र असाल तर 13 ऑक्टोबर 2023 च्या आत लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सहकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment