Goa Shipyard Bharti 2023 Best | नमस्कार मित्रांनो गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे 2023 Best | नमस्कार मित्रांनो गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

Goa Shipyard Bharti 2023 :

नमस्कार मित्रांनो गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे ही पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Goa Shipyard Bharti

मध्ये विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा – 11

पदांचे नाव –

१) मुख्य महाव्यवस्थापक
२) अतिरिक्त महाव्यवस्थापक
३) वरिष्ठ व्यवस्थापक
४) व्यवस्थापक
५) उपमहाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी,

शुल्क :- 500/- रुपये
SC/ST/PWD/ माजी सैनिक शुल्क नाही

पगार :- 60,000/- रुपये ते 2,80,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- गोवा

ऑनलाईन अर्ज :- https://goashipyard.in/

अधिकृत वेबसाईट :-

www.goashipyard.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

Goa Shipyard Bharti

भरती सुरू झाली आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.

अकरा जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे 11 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे अकरा वित्त पदे या ठिकाणी भरली जात आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी 11 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

पदांचे नाव दिलेले आहे ते बघून घेऊया पद मुख्य महाव्यवस्थापक अतिरिक्त महाव्यवस्थापक वरिष्ठ व्यवस्थापक व्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक अशी पदे या ठिकाणी भरली जात आहे,

Goa Shipyard Bharti

त्या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे वर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची शैक्षणिक पात्रता विषयी माहिती जाणून घेऊ शकता.

अर्ज शुल्क या ठिकाणी लागत आहे पाचशे रुपये एससी एसटी पीडब्ल्यूडी माजी सैनिक यांना अर्ज शुल्क नाही,

पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल साठ हजार रुपये ते दोन लाख 80 हजार रुपये 60000 ते 2 लाख 80 हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे.

Goa Shipyard Bharti

नोकरीचे ठिकाण आहे गोवा गोवा या ठिकाणी नोकरी आपल्याला मिळेल गोवा शहरांमध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळेल.

अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज भरू शकता.

अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती चेक करू शकता आणि अर्ज करू शकता http://www.goashipyard.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून भरतीसाठी अर्ज करू शकता.

Goa Shipyard Bharti
Goa Shipyard Bharti
Goa Shipyard Bharti

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 17 ऑक्टोबर 2023 17 ऑक्टोबर 2023 या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे या तारखेच्या तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज पोहोचवायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment