Hakka Aayog Bharti 2023 :
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग गा अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.
Hakka Aayog Bharti
पुणे येथे अधिकारी कर्मचारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा:- ०१ आहे,
पदाचे नाव:- अधिकारी/ कर्मचारी,
शैक्षणिक पात्रता:- महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरीष्ठ पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. 2) महाराष्ट्र प्रशासकीय लेखा वित्त व्यवस्थापन अर्थसंकल्प संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
वयाची अट :- 58 वर्षे ते 63 वर्षापर्यंत.
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- नियमानुसार.
नोकरी ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- राज्य सेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग पुणे यांचे कार्यालय ३ रा मजला, छत्रपती शिवाजीनगर- घोल रोड क्षेत्रिय कार्यालय पुणे म.न.पा. शिवाजीनगर पुणे – 411004.
अधिकृत वेबसाईट :-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2023 आहे.
Hakka Aayog Bharti
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
भरती सुरू झाली आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.
या ठिकाणी चे पद भरले जात आहे त्या पदाचे नाव आहे अधिकारी कर्मचारी अधिकारी आणि कर्मचारी अशा पदांसाठी येथे भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा.
Hakka Aayog Bharti
एक जागा या ठिकाणी भरली जात आहे एक जागेसाठी या ठिकाणी भरती होत आहे एक जागा या ठिकाणी दिलेली आहे,
शैक्षणिक पात्रता आहे महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि महाराष्ट्र प्रशासकीय लेखा वित्त व्यवस्थापन अर्थसंकल्प संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी म्हटलेले आहे.
वयाची अट आहे 58 वर्ष ते 63 वर्षापर्यंत 58 ते 63 वर्षांच्या दरम्यान जर तुम्ही असाल आणि ही शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क घ्या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क या ठिकाणी घेतली जाणार नाही,

Hakka Aayog Bharti
पगार या ठिकाणी तुम्हाला नियमानुसार मिळणार आहे नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण पुणे ठिकाणी दिलेले आहे नोकरी पुणे शहरामध्ये आपल्याला मिळेल पुणे मध्ये ही भरती होत आहे.
अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे सविस्तर माहिती बघा आणि त्या पत्त्यावरती अर्ज पाठवा.
या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्याची लिंक वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण संपूर्ण माहिती जाणून अर्ज भरू शकता http://www.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.
Hakka Aayog Bharti
पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2023 आहे जर तुम्ही पात्र असाल तर 16 ऑक्टोबर 2023 च्या आत पात्रद्वारे लवकरात लवकर अर्ज करा.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.