Indira Gandhi Bharti 2023 Best | इंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अंतर्गत भरती.

Indira Gandhi Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.

Indira Gandhi Bharti

मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण जागा:- 12

पदाचे नाव:- सहायक प्राध्यापक,

शैक्षणिक पात्रता:- १) पीएच.डी. पदवी 3 वर्षे अनुभव.

वयाची अट :- 65 वर्षापर्यंत.

शुल्क :- शुल्क नाही

पगार :- 70,900/- रुपये ते 1,81,759/- रुपये.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Registrar, Indira Gandhi Institute of Development Research Mumbai- 400 065.

ऑनलाईन अर्ज :- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScrP1F9H08sh6f4R0VxD2nlCfJwvKAKwp70o8Q8mg0KqsFt-w/viewform

अधिकृत वेबसाईट :-

www.igidr.ac.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर 2023 आहे.

Indira Gandhi Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा बारा भरले जात आहे या ठिकाणी एकूण बारा जागेसाठी भरती होत आहे बारा जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव आहे सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक हे पद या ठिकाणी भरले जात आहे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Indira Gandhi Bharti

शैक्षणिक पात्रता पीएचडी पदवी असणे गरजेचे आहे आणि तीन वर्षे कामाचा अनुभव आपल्याला असणे गरजेचे आहे एचडी पदवी आणि तीन वर्षे कामाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता.

वयाची अट आहे 65 वर्षापर्यंत 65 वर्षापर्यंत वयाची अट आहे 65 वर्षांच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाणार नाही अर्ज शुल्क त्या ठिकाणी आकारली जाणार नाही,

Indira Gandhi Bharti

पगार तुम्हाला दिला जाईल 70 हजार 900 रुपये ते एक लाख 81 हजार 759 रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र येथे आहे मुंबई येथे नोकरीचे ठिकाण दिलेली आहे.

अर्ज तुम्हाला पत्त्याद्वारे पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला वर दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही अर्ज भरून पाठवू शकता.

ऑनलाइन अर्ज करायचा असेल त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता.

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्यावेळी वेबसाईट वरती जाऊन तुम्ही या भरतीची सर्व माहिती चेक करून अर्ज करू शकता http://www.igidr.ac.in दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती बघू शकता.

Indira Gandhi Bharti
Indira Gandhi Bharti
Indira Gandhi Bharti

ऑनलाइन अर्ज करण्याचा किंवा पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 15 नोवेंबर 2023 आहे 15 नोव्हेंबर २०२३ च्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज तिथे करायचा आहे किंवा ऑफलाइन अर्जंट तुम्हाला करायचा आहे या तारखेच्या लवकरात लवकर जर तुम्ही पाहत असाल तर अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत राहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment