Identification Authorit 2023 :
नमस्कार मित्रांनो युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया अंतर्गत भरती सुरू झाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता.
Identification Authorit
मध्ये दिग्दर्शक पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा:- 01,
पदाचे नाव:- दिग्दर्शक,
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- नियमानुसार.
नोकरी ठिकाण :- बेंगळुरू
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Director (HR) 4th Floor Bangla Sahib Road Behind Kali Temple Gole Market New Delhi 110001.
EMail ID :- deputation@uidal.net.in
अधिकृत वेबसाईट :-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
सूचना :- सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आहे.
Identification Authorit
या भरतीची सविस्तर माहिती थोडक्यात खाली दिलेली आहे ती बघावी.
भरती सुरू झाली आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी इंडिया अंतर्गत पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरा.
या ठिकाणी एकूण एक जागा उपलब्ध आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे.
पदाचे नाव आहे दिग्दर्शक हे पद या ठिकाणी भरले जात आहे या पदासाठी एक जागा आहे.
Identification Authorit
अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाहीये अर्ज शुल्क आपल्याकडून घेतले जाणार नाही,
पगार या ठिकाणी नियमानुसार तुम्हाला मिळेल नियमानुसार या ठिकाणी पगार मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण आहे बेंगळुरू या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळेल.
अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला पत्त्याद्वारे तो पत्ता वर दिलेले आहे त्या पात्यावरती तुम्ही अर्ज पाठवू शकता ऑफलाइन तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज ऑफलाईन पत्त्यावरती पाठवायचा आहे तो पत्ता वर दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही अर्ज भरून पाठवू शकता.
Identification Authorit
ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर ईमेल आयडी द्वारे तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यासाठी ई-मेल आयडी दिलेली आहे वर दिलेले ईमेल आयडी वरती तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज भरू शकता.
या भारती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट वेबसाईटची लिंक दिलेल्या त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता http://www.uidai.gov.in दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती चेक करू शकता.

अर्ज पाठवण्याचा अंतिम तारीख दिलेला आहे 30 ऑक्टोबर 2023 30 ऑक्टोबर 2023 च्या तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
Identification Authorit
महत्वाची सूचना आहे या भरती संदर्भात काही महत्त्वाची बातमी माहिती येण्याची बाकी आहे त्यासाठी काही दिवसांनी परत वेबसाईटला चेक करा.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी व त्यांच्या अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.