Mahatma Phule Bharti 2023 Best | महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती निघाली आहे.

Mahatma Phule Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

Mahatma Phule Bharti

कृषी महाविद्यालय नंदुरबार येथे सहायक प्राध्यापक शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- 01,

पदाचे नाव:- सहायक प्राध्यापक शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक,

शैक्षणिक पात्रता:- 1) पीएच.डी. संबंधित विषयात किंवा NET SET SLET सह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.

2) NET/SLET SET शिवाय पदव्युत्तर पदवी उमेदवार देखील कराराच्या आधारावर विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मानधनात कपातीसह उक्त पदासाठी अर्ज करू शकतो.

शुल्क :- 500/- रुपये.

पगार :- 25,000/- रुपये ते 45,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- नंदुरबार (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Associate Dean Government College of Agriculture Nandurbar Dhule Road Tal Dist Nandurbar Pin Code 425 412 (MS).

अधिकृत वेबसाईट :-

www.mpkv.ac.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे.

Mahatma Phule Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

एकूण एक जागा या ठिकाणी भरली जात आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,

पदाचे नाव दिलेले आहे बघा सहाय्यक प्राध्यापक शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे या पदासाठी एक जागा दिलेली आहे.

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पीएचडी संबंधित विषयात किंवा एन इ टी एस इ टी एस एल इ टी सहसंबंधित विषयात पदयुक्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागत आहे शैक्षणिक पात्रते विषयी वर माहिती दिलेली आहे.

Mahatma Phule Bharti

अर्ज शुल्क या ठिकाणी पाचशे रुपये लागत आहे पाचशे रुपये अर्ज शुल्क या ठिकाणी आपल्याकडून घेतली जाईल,

पगार मिळेल या ठिकाणी 25 हजार रुपये ते 45 हजार रुपये 25000 ते 45 हजार रुपये पर्यंत या ठिकाणी आपल्याला पगार मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण नंदुरबार येथे असणार आहे नंदुरबार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे.

Mahatma Phule Bharti

अर्ज तुम्हाला पत्राद्वारे पाठवायचा आहे त्या पत्त्यावर ती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तो पत्ता वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या अधिकृत वेबसाईट वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता http://www.mpkv.ac.in किंवा या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती जाणून घेऊ शकता आणि पात्र असल्यास अर्ज करू शकता.

Mahatma Phule Bharti
Mahatma Phule Bharti
Mahatma Phule Bharti

जर तुम्ही पात्र असाल तर पत्राद्वारे अर्ज पोहोचायची अंतिम तारीख आहे 13 ऑक्टोबर 2023 13 ऑक्टोबर 2023 च्या तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज पोहोचवायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment