Management Authority Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो भरती सुरू झाली आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जे विद्यार्थी पात्र असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेले संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाजायची आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता.
Management Authority
मध्ये वरिष्ठ सल्लागार पदांची 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण जागा – 01,
पदांचे नाव;- वरिष्ठ सल्लागार,
शैक्षणिक पात्रता:- आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी. शहरी नियोजन भूगोल, पर्यावरण आणि किंवा विकास संबंधित क्षेत्रे आपत्ती जोखीम कमी करण्याशी संबंधित विषयातील काही पात्रता असलेले , 5 वर्षे अनुभव.
वयाची अट :- 50 वर्षापर्यंत.
शुल्क :- शुल्क नाही
पगार :- 1,25,000/- रुपये ते 1,75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण :- नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Shri Abhishek Biswas Under Secretary Administration National Disaster Management Authority NDMA Bhawan A 1 Safdarjung Enclave, New Delhi-110029.
अधिकृत :-
सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2023 आहे.
Management Authority
या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.
भरती सुरू झाली आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या ठिकाणी एकूण एक जागा भरली जात आहे एक जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे.
त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्याच्या संदर्भात माहिती जाणून घ्यायचे असेल तर वर दिलेल्या ती माहिती बघावी.
Management Authority
पदाचे नाव दिलेले आहे वरिष्ठ सल्लागार वरिष्ठ सल्लागार हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे वरिष्ठ सल्लागार पदासाठी एक जागा या ठिकाणी दिलेले आहे वरिष्ठ सल्लागार हे पद या ठिकाणी दिलेले आहे आणि एक जागा पदासाठी आहे.
वयाची अट आहे पन्नास वर्षापर्यंत पन्नास वर्षापर्यंत या ठिकाणी वयाचे अट दिलेली आहे पन्नास वर्षाच्या आत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता,
अर्ज शुल्क त्या ठिकाणी आपल्याकडून घेतले जाणार नाही अर्ज शुल्क या ठिकाणी लागत नाही,
Management Authority
पगार या ठिकाणी मिळणार आहे एक लाख 25 हजार रुपये ते एक लाख 75 हजार रुपये एवढा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे,
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली येथे आहे नवी दिल्ली येथे नोकरीचे ठिकाण दिलेली आहे.
अर्ज तुम्हाला पत्त्याद्वारे पाठवायचा आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तो पत्ता वर दिलेला पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.

Management Authority
या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता पात्र असल्यास अर्ज करू शकता http://www.ndma.gov.in दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता.
जर तुम्ही पात्र असाल तर पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2023 आहे 21 ऑक्टोबर 2023 च्या आत लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा जर तुम्ही पात्र असेल तर.
अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील किंवा इतर सरकारी भरतीची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देतात ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.