Air India Bharti 2023 Best | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे.

Air India Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी खाली दिलेले संपूर्ण माहिती काळजी पूर्ण वाचायची आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Air India Bharti

मध्ये विविध पदांच्या 323 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 17 18 आणि 19 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण जागा:- 323,

पदाचे नाव:-

१) कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक,
२) रॅम्प सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक ,
३) हस्तक हँडीवूमन

शैक्षणिक पात्रता:- पात्रता हि पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्या साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

वयाची अट :- 28 वर्षांपर्यंत SC ST 5 वर्षे सूट OBC 03 वर्षे सूट

शुल्क :- 500/- रुपये SC/ST/ExSM – शुल्क नाही

पगार :- 20,130/- रुपये ते 28,200/- रुपये.

नोकरी ठिकाण :- कोचीन & कालिकत

मुलाखतीचे ठिकाण :- Sri Jagannath Auditorium Near Vengoor Durga Devi Temple Vengoor Angamaly Ernakulam Kerala Pin – 683572.

अधिकृत वेबसाईट :-

www.aiasl.in

सरकारी नोकरी विषयक अपडेट पाहण्यासाठी हा whatsapp group join करा

उमेदवारांनी दिनांक 17 18 आणि 19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Air India Bharti

या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.

323 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे 323 जागांसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे 323 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Air India Bharti

पदाचे नाव आहे कनिष्ठ अधिकारी तांत्रिक सेवा कार्यकारी युटिलिटी एजंट कम रॅमप हस्तक हाडीवूमन. ये पदे या ठिकाणी भरली जात आहे.

शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकता नसरा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

वयाची अट आहे 28 वर्षापर्यंत एससी एसटीला पाच वर्ष सुट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष सुट आहे.

अर्ज शुल्क त्या ठिकाणी पाचशे रुपये लागत आहे एससी एसटी यांना शुल्क नाही,

Air India Bharti

पगार तुम्हाला मिळणार आहे वीस हजार 130 रुपये ते 28 हजार दोनशे रुपये एवढा तुम्हाला त्या ठिकाणी पगार मिळेल.

नोकरी ठिकाण कोचिन आहे आणि कालिकत आहे.

दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला दिलल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे,

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्याची लिंक वर दिलेली आहे पुन्हा एकदा खाली देत आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही चेक करू शकता भरपूर माहिती http://www.aiasl.in या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरती विषयी सर्व माहिती जाणून घेऊ शकता शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती.

Air India Bharti
Air India Bharti
Air India Bharti

जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्यासाठी मुलाखतीच्या तारखा दिलेल्या आहे त्या तारखेला तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे ती तारीख आहे 17 18 आणि 19 ऑक्टोबर 2023 रोजी या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचे आहे मुलाखतीसाठी सकाळी 11 वाजता.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील इतर सर्व सरकारी भरतींची अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment